शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! रशियन तरुणीवर जडलं प्रेम; घरी बोलावून केला अत्याचार अन् तिनं उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 19:58 IST

केरळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

केरळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, एका रशियन तरुणीने घराच्या छतावरुन उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या तरुणाने रशियन तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेली माहिती अशी, रशियन मैत्रिणीवर अत्याचार केल्याप्रकरणी केरळमधील एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी एका रशियन महिलेने तरुणाशी वाद घातल्यानंतर तिच्याच घरातून उडी मारली होती. या तरुणीवर कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेनंतर तरुण फरार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आता तरुणाला पकडले असून, त्याची चौकशी सुरू आहे. रशियन महिलेशी संबंधित या प्रकरणात महिला आयोगाने पोलिसांकडून अहवालही मागवला होता. कतारमध्ये काम करणारी व्यक्ती व्यवसायाने अभियंता आहे. अघिल असे या व्यक्तीचे नाव सांगितले जात आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपी तरुणाने सांगितले की, गेल्या आठवड्यात तो एका तरुणीशी मैत्रिणीसोबत कुराचुंडूजवळील त्याच्या घरी आला होता. तिथे त्याचा तरुणीशी वाद झाला. यानंतर तरुण तेथून फरार झाला होता.

दोघांमध्ये सतत वाद होत होते. यानंतर तरुणीने काही दिवसांपूर्वी घराच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारली होती, यात ती जखमी झाली. सध्या या तरुणीवर कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. तरुणाच्या घरातून गांजाचे पाकीट जप्त करण्यात आले असून पोलीस तपास सुरू आहे, पोलिसांच्या चौकशीत अघिलने तरुणीचा पासपोर्ट फाडल्याचेही समोर आले आहे.

लिफ्टमधून येण्या-जाण्यावरुन तिघांनी केली तरुणाची धुलाई

रशियन वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी महिलेला तिच्या देशात परत आणण्यासाठी जाण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अघिलसोबत केरळला पोहोचण्यापूर्वी रशियन महिलेने कतारलाही भेट दिली होती. मात्र, पोलीस एका संवादकाच्या मदतीने महिलेशी बोलून आरोपपत्र तयार करण्याची तयारी करत आहेत. रशियन तरुणीला इंग्रजी भाषा येत नसल्याने पोलिसांनाही अडचणी येत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस