शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : प्रेयसीसोबत बाइकवर फिरत होता पती, अचानक समोर आली त्याची पत्नी आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 17:52 IST

Wife Caught Husband with his Girlfriend : जेव्हा पत्नीने पतीला रंगेहाथ पकडलं तेव्हा त्याला चांगलाच धडा शिकवला. पती-पत्नी आणि प्रेयसीचा हा हायव्होल्टेज ड्रामा बराचवेळ रस्त्यावर सुरू होता.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूर (Kanpus) जिल्ह्यात शुक्रवारी झालेला पती-पत्नी आणि प्रेयसीचा हायव्होल्टेज ड्रामा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पत्नीला दगा देऊन पती आपल्या प्रेयसीसोबत बाइकवर (Wife Caught Husband with his Girlfriend) फिरत होता. अचानक रस्त्यात त्याचा सामना पत्नीसोबत झाला. जेव्हा पत्नीने पतीला रंगेहाथ पकडलं तेव्हा त्याला चांगलाच धडा शिकवला. पती-पत्नी आणि प्रेयसीचा हा हायव्होल्टेज ड्रामा बराचवेळ रस्त्यावर सुरू होता. या गोंधळानंतर पत्नीच्या नातेवाईकांनी पतीला पोलिसांच्या हवाली केलं. सध्या या प्रकरणाची चौकशी परिसरात रंगली आहे. तिथे उपस्थित लोकांनी या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि हा व्हिडीओ व्हायरल झाला.

ही घटना नौबस्ता भागातील आहे. एक पती त्याच्या प्रेयसीसोबत रस्त्यावर फिरत होता. पत्नी बऱ्याच दिवसांपासून पतीवर लक्ष ठेवून होती आणि आपल्या नातेवाईकांच्या मदतीने पुरावे गोळा करत होती. जेव्हा पत्नीकडे पतीच्या मौजमजेचे अनेक पुरावे गोळा झाले तेव्हा तिने पतीला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहाथ भर बाजारात पकडलं. मग काय भर रस्त्यात पत्नीने दगाबाज पतीला चांगलाच धडा शिकवला.

पत्नीच्या रौद्र रूपाचा सामना पतीला करावा लागला आणि पत्नीने आपल्या पतीला चांगलीच मारहाण केली. अशात हा हायव्होल्टेज ड्रामा बघण्यासाठी तिथे लोकांची मोठी गर्दी जमली. लोक हा सगळा प्रकार मोबाइल कॅमेरात शूट करत होते. बराच गोंधळ झाल्यावर काही लोकांनी पत्नीला सल्ला दिला की ती तिने तिच्या पतीला पोलिसांच्या हवाली करावं. सध्या पोलीस प्रकरणाकडे बघत आहेत.

(VIDEO Credit : News 18 Viral Youtube)

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीSocial Viralसोशल व्हायरल