शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

चेक बाउन्सप्रकरणी नुकसान भरपाई देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 5:33 PM

४ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश कल्याण न्यायालयाचे न्या. आर. पी. शिंदे यांनी दिले.

ठळक मुद्देफिर्यादी प्रवीणतर्फे अ‍ॅड. मनोज खर्डे यांनी तर प्रतीकतर्फे अ‍ॅड. दर्शन सावंत यांनी काम पाहिले.कल्याण न्यायालयात २०१५ मध्ये दावा दाखल करण्यात आला होता.

कल्याण - चेक  बाउन्सप्रकरणी प्रतीक नंदकुमार पुण्यार्थी (रा. कल्याण) याला कोर्ट उठेपर्यंत एक दिवसाच्या शिक्षेसह ४ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश कल्याण न्यायालयाचे न्या. आर. पी. शिंदे यांनी दिले.फिर्यादी प्रवीण अरविंद काबाडी (रा. कल्याण) आणि प्रतीक हे दोघे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. व्यवसाय करायचा असल्याने प्रतीकने काबाडी यांच्याकडुन ३ लाख रुपये २०१४ साली घेतले होते. परफेडीसाठी प्रतीकने दिलेला धनादेश वटला नाही. याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रतीक याच्याविरुद्ध कल्याण न्यायालयात २०१५ मध्ये दावा दाखल करण्यात आला होता. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने प्रतीक याला कोर्ट उठेपर्यंत एक दिवसांच्या शिक्षेसह ४ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. फिर्यादी प्रवीणतर्फे अ‍ॅड. मनोज खर्डे यांनी तर प्रतीकतर्फे अ‍ॅड. दर्शन सावंत यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयkalyanकल्याणbankबँक