शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये जिथे नो पार्किग तिथे पोलिसच करतात गाडय़ा पार्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 21:48 IST

No Parking : स्टेशऩ परिसरात होते वाहतूक कोंडी; स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम आहे सुरु

ठळक मुद्दे जवळपास १०० गाडय़ांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.

कल्याण - कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटीचे काम सुरु आहे. स्टेशन परिसरात नो पार्किग आहे. त्याच ठिकाणी पोलिस त्यंच्या दुचाकी उभ्या करतात. पोलिसांनी बेशिस्तपणो रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या गाडय़ांच्या विरोधात वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच नो पार्किगमध्ये गाडय़ा उभ्या करु नये असे आवाहन केले आहे. जवळपास १०० गाडय़ांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी ही कारवाई करुन पोलिसांच्या बेशिस्तीला चांगलाच दणका दिला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेकडून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्टेशन परिसराचा विकास केला जात आहे. या विकास कामाला सुरुवात करण्यात आली आहे. स्टेशन परिसरातील दीपक हॉटेलपासून साधना हॉटेलर्पयत हे विकासाचे काम सुरु झालेले आहे. रस्त्याच्या मधोमध हे काम सुरु आहे. त्सासाठी मोठी यंत्र सामग्री लावली आहे. त्यामुळे वाहतूक काही प्रमाणात वळवून काही थोडी जागा लहान आकारच्या गाडय़ा पास होण्यासाठी सोडण्यात आली आहे. कल्याणमध्ये आसपासच्या भागातून जवळपास 8क्क् पेक्षाजास्त पोलिस, स रकारी कर्मचारी तसेच कल्याण न्यायालय, रेल्वे न्यायालय, तहसील कार्यालयात काम करणारा कर्मचारी वर्ग येतो. त्यांच्या दुचाकी स्टेशन परिसरात पार्किग केल्या जातात. त्यात जास्त गाडय़ांची संख्या पोलिसांची आहे. स्टेशन परिसरता पार्किग केलेल्या पोलिसांच्या गाडय़ांच्या विरोधात वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुखदेव पाटील यांनी कारवाई केली आहे. ई चलानची कारवाई करण्यात आली आहे. त्यात वकिलांच्या गाडय़ांचाही समावेश आहे. या कारवाई पश्चात बेशिस्तपणो गाडय़ा उभ्या करु नये. यासाठिकाणी स्मार्ट सिटीचे काम सुरु आहे. वाहतूकीस अडथळा निर्माण होणार नाही असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरिक्षक पाटील यांनी केले आहे.स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामामुळे दिलीप कपोते वाहन तळ पाडण्यात आला. त्याठिकाणी नव्याने वाहनतळ उभारला जाणार आहे. तसेच स्कायवॉकचे पाडकाम सुरु आहे. त्यामुळे वाहतूकीस अडथळा होणा:या पार्किगच्या विरोधात ही कारवाई सुरु केली आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसPoliceपोलिसkalyanकल्याणParkingपार्किंग