वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराज उर्फ अभीजीत धनंजय सराग (४५) रा. अकोला याला शहर पोलिसांनी रायपूर येथून अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद लक्षात घेऊन आरोपी कालीचरण महाराज यांची १४ दिवसीय न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
राष्ट्रपित्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा 'कालीचरण' वर्धा पोलिसांच्या अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 17:00 IST