शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मसाज करायला गेला अन् सेक्स करण्यास नकार दिल्याने हाडं मोडून आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 17:22 IST

पोलिसांनी याप्रकरणी चारही आरोपींना अटक केली आहे.

ठळक मुद्दे सेक्स करण्यास नकार दिल्याने त्या युवकाला चार जणांनी मारहाण केली.युवकाला मारहाण व शरीरविक्री करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलेल्या चौघांपैकी दोन पुरुष आहेत. ज्यांची वयं १८ आणि ३९ वर्षे आहेत, तर दोन्ही महिलांची वयं ३३ आणि ३५ वर्षे आहेत.

दुबई - दुबईतील मसाज पार्लरमध्ये पुरुषाने सेक्स करण्यात नकार दिल्यानं त्याला मसाजऐवजी हाडं मोडून घ्यावी लागली आहेत. सेक्स करण्यास नकार दिल्याने त्या युवकाला चार जणांनी मारहाण केली. त्यामुळे त्याची हाडे मोडली. तेथील पोलिसांनी याप्रकरणी चारही आरोपींना अटक केली आहे.व्हिएतनाममध्ये राहणाऱ्या या आरोपींमध्ये दोन मुले आणि दोन मुलींचा समावेश होता. दुबईतील ज्या फ्लॅटमध्ये हे आरोपी राहतात तिथे ते मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेटचा गोरखधंदा चालवत होते. एक व्यक्ती मसाज करून घेण्यासाठी त्यांच्या पार्लरमध्ये पोहोचला. त्याने शरीराला मालिश करण्यासाठी ४०० दिरहॅम पैसे दिले. त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, पार्लरमध्ये जाताच कपडे उतरविल्यानंतर त्याला अंग झाकण्यास टॉवेलसुद्धा देण्यात आले नाही. त्यानंतर मालिश करण्याऐवजी एक महिला आली आणि  सेक्स करण्याबद्दल बोलू लागली. पीडित व्यक्तीने सांगितले की, त्याने महिलेला स्पष्टपणे सांगितले की, त्याला लैंगिक संबंध ठेवायचे नसून केवळ मालिश करावे. यानंतर त्याने ४०० दिरहॅम हे दिलेले पैसे परत मागितल्यानंतर वादाला सुरुवात झाली. 

धक्कादायक! स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट; पोलिसांनी टाकला छापा 

त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितलेमाहिती देत सांगितले की, तेथे आणखी एका मुलीसह इतर तीन लोक आहेत. चौघांनी मिळून त्याला मारहाण करण्यास सुरवात केली आणि त्याला स्टीलच्या ट्यूबनेसुद्धा मारहाण केली. या प्रकरणी दुबईतील अलारफा पोलीस ठाण्याध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि मालिश पार्लरच्या नावाखाली सुरु असलेल्या शरीराविक्रीचा व्यवसाय केल्याचा आरोपही आरोपींवर करण्यात आला आहे. युवकाला मारहाण व शरीरविक्री करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलेल्या चौघांपैकी दोन पुरुष आहेत. ज्यांची वयं १८ आणि ३९ वर्षे आहेत, तर दोन्ही महिलांची वयं ३३ आणि ३५ वर्षे आहेत.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटDubaiदुबईPoliceपोलिसArrestअटकProstitutionवेश्याव्यवसाय