शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

शाहरुख खानसह जुही चावला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2020 8:05 PM

अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) रोझव्हॅली चीटफंड घोटाळ्याप्रकरणी तीन कंपन्यांची जवळपास ७० कोटींहून अधिक किंमतीची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपश्चिम बंगालमधील २५ एकर जमीन आणि हॉटेल तर मुंबईतील फ्लॅट अशी ऐकून ७० कोटी ११ लाखांची मालमत्तांचा समावेश आहे. शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी यांचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही. रोझव्हॅलीशी जे काही करार करायचे होते, के प्रायोजकतेच्या करारांशीच संबंधीत होते.

मुंबई - बॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान तसेच अभिनेत्री जूही चावला आणि पती जय मेहता यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) रोझव्हॅली चीटफंड घोटाळ्याप्रकरणी तीन कंपन्यांची जवळपास ७० कोटींहून अधिक किंमतीची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

संपत्ती जप्त केलेल्या या कंपन्यांमध्ये मे. मल्टीपल रिसॉर्ट्स लिमिटेड, सेंट झेवियर्स महाविद्यालय, केकेआर स्पोर्ट्स लिमिटेड आणि पश्चिम बंगालमधील २५ एकर जमीन आणि हॉटेल तर मुंबईतील फ्लॅट अशी ऐकून ७० कोटी ११ लाखांची मालमत्तांचा समावेश आहे. ईडीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक व्यक्ती आणि त्यांच्या कंपन्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.  ज्यांना रोझव्हॅली या समुहाकड़ून फंड मिळत होता. शिवाय तीन कंपन्यांची बँक खातीसुद्धा गोठवण्यात आली आहेत. त्यामध्ये १६.२० कोटींची संपत्ती असल्याची माहिती मिळत आहे. हस्तगत करण्यात आलेल्या या संपत्तीत पश्चिम बंगाल येथील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील रामनगर आणि महीशदल येथे असणारी २५ एकर जमीन आणि रोझव्हॅली समूहाचं एक हॉटेल, मुंबईतील दिलकाप चेंबर्समध्ये असणारा फ्लॅट देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. कोलकाता संघाशी संबंधित काही व्यक्तींनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी यांचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही. रोझव्हॅलीशी जे काही करार करायचे होते, के प्रायोजकतेच्या करारांशीच संबंधीत होते. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासात कोणता ट्विस्ट येणार याकडे लक्ष लागले आहे. 

 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयShahrukh Khanशाहरुख खानJuhi Chawlaजुही चावला Kolkata Knight Ridersकोलकाता नाईट रायडर्सwest bengalपश्चिम बंगाल