शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

रूमवर बोलवलं, मग तरूणीसोबत काढले त्याचे अश्लील फोटो...भावानेच भावाचं केलं अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 12:17 IST

एम्स जोधपूरमध्ये वार्ड बॉयची नोकरी करणाऱ्या श्रवणला ३ ऑक्टोबर रोजी शिकारगढ येथील मिनी मार्केटजवळ पाबूरामने आपल्या रूमवर बोलवलं होतं.

राजस्थान जोधपूरच्या बनाड पोलीस स्टेशनने हनीट्रॅपसाठी अपहरण आणि खंडणीच्या आरोपात पाच लोकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितलं की, हरिराम विश्र्नोईने तक्रार दाखल केली होती की, त्यांचा मुलगा श्रवणचं काही लोकांनी अपहरण केलं. नंतर या केसमध्ये फारच धक्कादायक खुलासा झाला.

पोलिसांनुसार, श्रवणला सोडण्याच्या बदल्यात ७० लाख रूपये खंडणी मागण्यात आली होती. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, एका महिलेसोबत त्याचे काही अश्लील-आक्षेपार्ह फोटो व्हायरल करून रेप केल्याची केस दाखल करण्याची धमकीही दिली आहे. बनाड पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या आरोपींचा मुख्य पाबूराम विश्नोई नात्याने श्रवणचा भाऊ लागतो. 

पोलिसांनी सांगितलं की, एम्स जोधपूरमध्ये वार्ड बॉयची नोकरी करणाऱ्या श्रवणला ३ ऑक्टोबर रोजी शिकारगढ येथील मिनी मार्केटजवळ पाबूरामने आपल्या रूमवर बोलवलं होतं. इथे एक तरूणीही होती. श्रवण रूममध्ये गेल्यावर त्याला काही लोकांनी पकडलं. यावेळी पाबूरामसोबत विकास जाट, पूनाराम विश्नोई, विनीत मेघवाल आणि सहदेवही होते.

सर्व लोकांनी मिळून श्रवणला मारहाण केली आणि रूममध्ये असलेल्या तरूणीसोबत त्याचे काही अश्लील फोटो काढले. यानंतर आरोपींनी श्रवणच्या वडिलांना फोन करून ७० लाख रूपये खंडणी मागितली. श्रवणचे वडील हॉटेल व्यावसायिक आहेत. फोन आल्यावर त्याच्या वडिलांनी पोलिसांना सूचना दिली.

यानंतर पोलिसांनी आरोपींचा लोकेशनच्या आधारावर शोध घेतला. आरोपींना खबर लागली की, पोलीस त्यांच्यामागे आहेत. त्यामुळे ते पुन्हा पुन्हा जागा बदलत होते. बुधवारी रात्री आरोपी श्रवणला घेऊन रेल्वे स्टेशन जवळच्या हॉटेलमद्ये गेले. पोलीस तिथे गेले तर आरोपी श्रवणला घेऊन बाहेर आले. अशात पोलिसांनी घेराबंदी करून आरोपींना पकडलं. सोबतच श्रवणला आरोपींच्या तावडीतून सोडवलं.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी