शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अब्बू मी हरलो... लॉकडाऊनमुळे बेरोजगारी पत्करलेल्या तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 20:48 IST

नया नगर भागातील पूजा नगरच्या गुलिस्तान नगर मध्ये डॉ शाबाद अन्सारी यांचा दवाखाना आहे.

ठळक मुद्दे दुबईची नोकरी गेली आणि दुसरी नोकरी नसल्याने तणावाखाली आहे. अम्मी , अब्बू मी हरलो असे त्यात लिहलेले असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले .

मीरारोड - नोकरी नसल्याने तणावाखाली असलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मीरारोच्या नया नगर भागात घडली आहे .नया नगर भागातील पूजा नगरच्या गुलिस्तान नगर मध्ये डॉ शाबाद अन्सारी यांचा दवाखाना आहे. दवाखान्या पुढील पत्र्याच्या शेडला आज सोमवारी सकाळी गळफास घेतलेला तरुणाचा मृतदेह आढळून आला . त्याच्या खिशात एका व्हिजिटिंग कार्डावर लिहलेले आढळले. दुबईची नोकरी गेली आणि दुसरी नोकरी नसल्याने तणावाखाली आहे. अम्मी , अब्बू मी हरलो असे त्यात लिहलेले असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले . 

सलमान हा फेब्रुवारी महिन्यात दुबईची नोकरी गेल्याने तो मीरारोडला आपल्या घरी परतला होता . पण नंतर कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन असल्याने त्याला दुसरीकडे नोकरी मिळत नव्हती . त्यामुळे तो नेहमी वैफल्यग्रस्त होता . यातूनच त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी नया नगर पोलीस अधिक तपास करत आहेत. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

लज्जास्पद! चहा करण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीच्या गुप्तांगात टाकली मिरची पावडर

 

बॉलिवूड अभिनेत्यासह २३ जणांना अटक, कोरोना दहशतीखालीही गोव्यात रंगली रेव्ह पार्टी

 

धक्कादायक! वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये चार युवकांचा समावेश

 

पुणेरी टोळीचा कोपर खैरणेत हैदोस, पोलिसांनी पाठलाग करून पकडले आरोपी

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसmira roadमीरा रोडDubaiदुबईjobनोकरीcorona virusकोरोना वायरस बातम्या