शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बंदुक घेऊन अचानक बारमध्ये शिरली आणि पतीसोबत बसलेल्या तरूणीवर केला गोळीबार....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 09:41 IST

Crime News : ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. व्हिडीओत दिसून येतं की, डायने रफेला डी सिल्वा एका बारमध्ये शिरते आणि गोळीबार सुरू करते.

एका महिलेने बारमध्ये पतीसोबत बसलेल्या एका तरूणीवर गोळी झाडून तिची हत्या केली. यात तरूणी जागेवरच ठार झाली. यावेळी महिलेचा पती त्याच्या पाच मित्रांसोबत बारमध्ये बसला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली. पतीसोबत बसलेल्या तरूणीवर गोळी झाडण्याची ही घटना ब्राझीलच्या(Brazil) तिआंगुआमधील आहे. गुरूवारी घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. व्हिडीओत दिसून येतं की, डायने रफेला डी सिल्वा एका बारमध्ये शिरते आणि गोळीबार सुरू करते.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ३१ वर्षीय सिल्वाने २६ वर्षीय डजेने बतिस्ता बॅरोला डोक्यावर गोळी झाडली. सिल्वा एका दुसऱ्या व्यक्तीसोबत बाइकवर बसून बारमध्ये आली होती. बारमध्ये शिरताना महिलेने हातात एक हॅंडबॅग घेतली होती. घटनेदरम्यान बारमधील एका २४ वर्षीय तरूणालाही गोळी लागली. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (हे पण वाचा : मै हू ना! शिक्षकाने विद्यार्थिनीला शाळेत शिकवले; वयात येताच पळून जात लग्न केले)

घटनेनंतर पती सिल्वासोबत भिडला आणि तिच्या हातून पिस्तुल घेण्याचा प्रयत्न करू लागला. काही वेळाने सिल्वा बारमधून जाते. मात्र, नंतर पोलिसांनी तिला अटक केली. पोलिसांना संशय आहे की, सिल्वा आपल्या पतीसोबत दुसऱ्या महिलेला पाहून संतापली होती. घटना ज्या बारमध्ये झाली तो बार सेक्स वर्कर्ससाठी ओळखला जातो. पोलिसांनी सांगितले की, याआधीही पती-पत्नीत अशा बारमध्ये जाण्यावरून भांडण झालं होतं. (हे पण वाचा : बोंबला! जबरदस्ती किस करत महिलेने दाताने तोडली त्याची जीभ, ती पक्षी घेऊन गेला अन् खाऊन टाकली....)

नंतर सिल्वाने पोलिसांना सांगितले की, तिने पतीच्या आसपास असलेली गर्दी दूर करण्यासाठी निशाणा न लावता गोळी झाडली होती. तिला मृत मुलीबाबत माहिती नव्हती. पोलिसांना अशीही माहिती मिळाली आहे की, सिल्वाने घटनेच्या ५ तासांआधीच पिस्तुल खरेदी केलं होतं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBrazilब्राझील