शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीचं कापलेलं शिर बॅगमध्ये ठेवून फिरत होता प्रियकर, ४ वर्षाआधी पळून आली होती तरूणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 12:12 IST

जमशेदपूर जवळील सरायकेलामध्ये एका प्रियकराने आपल्या प्रेयसीचं शिर कापून ते बॅगमध्ये ठेवून फिरत होता.

दररोज हत्येच्या विचित्र घटना समोर येत असतात. कधी कधी तर या घटना अशा असतात की, त्ंयांवर विश्वास बसत नाही तर काही अशा असतात की,  माणूस हा इतका क्रूर कसा होऊ शकतो असा प्रश्न पडतो. झारखंडच्या जमशेदपूरमधून अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

जमशेदपूर जवळील सरायकेलामध्ये एका प्रियकराने आपल्या प्रेयसीचं शिर कापून ते बॅगमध्ये ठेवून फिरत होता. त्यानंतर गावातील लोकांची जशी आरोपीवर पडली तो बॅग सोडून तेथून फरार झाला. गावातील लोकांनी घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कारवाई करत आरोपीला अटक केली. (हे  पण वाचा : धक्कादायक! पतीचा अपघात झाल्याचं खोटं सांगत महिलेला घेऊन गेला अन् तिघांनी केला गॅंगरेप)

मीडिया रिपोर्टनुसार, मृत महिलेचं नाव सविता कुम्हारिन असं होतं. ही महिला चार वर्षाआधी घरातून पळून जाऊन आरोपी तरूण गिडू गोपसोबत राहत होती. तेच आरोपीच्या चौकशीनंतर महिलेचं धडही ताब्यात घेतलं आहे. आरोपीची चौकशी केल्यावर याप्रकरणी अनेक खुलासे झाले. मात्र, त्याने हत्या का केली याचं कारण अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. 

पोलीस घटनेचा तपास करत आहेत. असं सांगितलं जात आहे की, आरोपी तरूण मानसिक आजारी आहे. दरम्यान सरायकेलामधील ही अशी पहिलीच घटना नाही. याआधीही मानसिक रूपाने आजारी एका व्यक्तीने महिला शिक्षिकेच्या घरात घुसून तिचं शिर कापलं होतं. त्यानंतर तो खुलेआम महिलेचं शिर घेऊन फिरताना दिसला होता. 

टॅग्स :JharkhandझारखंडCrime Newsगुन्हेगारी