शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘जैश’च्या संघटनेचे बिहारशी लागेबांधे, पोलिसांना सतर्कतेच आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 12:16 IST

विविध पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे दिले निर्देश

लाेकमत न्यूज नेटवर्कपाटणा : बिहारच्या सिवान जिल्ह्यातील चार युवक दहशतवाद्यांच्या संपर्कात व देशविरोधी कारवायांत सामील होते, अशी माहिती समोर आली आहे. ‘एनआयए’चे पथक मागील आठवड्यापासून माहिती गोळा करण्याच्या कामी लागले होते. जैश-ए-मोहम्मदशी संलग्न लष्कर-ए-मुस्तफाच्या मदतकर्त्यांचा सध्या शोध सुरू आहे.

एनआयएने सिवानचे पोलीस अधीक्षक शैलेशकुमार सिन्हा यांना पत्र लिहून संशयितांच्या नावांची यादी दिली असून, एसपींनी विविध पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.  एसपी कार्यालयाकडून एक पत्र जारी करण्यात आले आहे. यात चार युवकांची नावे आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया घडवणाऱ्यांत त्यांची नावे समोर आली आहेत. हे लष्कर-ए-मुस्तफाचे सक्रिय सदस्य व स्लीपर सेलचा भाग आहेत. 

संपूर्ण माहिती मागवली    पोलीस अधीक्षकांनी सर्व पोलीस ठाण्यांना पत्र लिहून संशयितांची संपूर्ण माहिती मागवली आहे. संबंधित पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध दाखल असलेले गुन्हे, जप्त केलेले साहित्य, चौकशीत मिळालेली माहिती, गुन्ह्यात दाखल आरोपींची नावे यांबाबत माहिती मागवली आहे.     संशयितांचे नातेवाईक कोणाकोणाला भेटतात, याचा तपशील मागविला आहे. संशयितांमध्ये एक हिंदू युवक सामील आहे. गृहमंत्रालयाने पाच दिवसांत या सर्व युवकांचा तपास करून अहवाल मागविला आहे. 

टॅग्स :Jaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदPoliceपोलिस