शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Jabalpur Railway Station: पोलिसाचे अमानवीय कृत्य; वृद्धाला लाथांनी बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 20:57 IST

Jabalpur Railway Station: पोलीस हे सामान्यांच्या रक्षणासाठी असतात, पण हा रक्षक भक्षक बनत असेल तर...

Jabalpur Video: पोलीस हे सामान्यांच्या रक्षणासाठी असतात. पण, कधी-कधी रक्षकचं भक्षक बनतो. पोलिसाच्या अमानवीय कृत्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. जबलपूर रेल्वे स्थानकाचा हा व्हिडिओ असून, यात एक पोलीस कर्मचारी वृद्धाला अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहे. झी-टीव्हीने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.

पोलिसाची वृद्धाला बेदम मारहाण सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जबलपूरमध्ये पोलीस कर्मचारी एका वृद्धाला बेदम मारहाण करतोय. व्हिडिओमध्ये एक पोलीस वृद्धाला रेल्वे प्लॅटफॉर्मवर ओढून तोंडावर आणि पोटात जोराने लाथ मारताना दिसत आहे. यानंतर पोलीस त्या व्यक्तीला रेल्वे ट्रॅकवर नेतो आणि उलटं लटकवून लाथांनी मारहाण करतो.

लोकांमध्ये संतापहा व्हिडिओ दुसऱ्या ट्रेनमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील जबलपूर रेल्वे स्टेशनचा आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोक सातत्याने पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी करत आहेत. पोलिस कर्मचाऱ्याबद्दल लोकांमध्ये नाराजी असून प्रशासनावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसrailwayरेल्वेMadhya Pradeshमध्य प्रदेश