शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! नशेली चहा पाजून महिलांच्यावर करायचा बलात्कार, असा झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 13:27 IST

हरियाणातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

हरियाणातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हरियाणातील फतेहबाद येथील टोहानामधील एका आश्रमामध्ये महिलांच्या समस्या दूर करण्याच्या नावाखाली एका बनावट बाबाने महिलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. जलेबी बाबा नावाने या बाबाला ओळखले जात होते. बाबा महिलांना चहातून नशेच्या गोळ्या देऊन त्यांना बेशुद्ध करत होता, आतापर्यंत या बाबाने १०० हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. 

अनेक महिला आश्रमामध्ये आपल्या समस्या सोडवण्यासाठी बाबाच्या आश्रमामध्ये येत होत्या, यावेळी तो बाबा त्या महिलांना चहा द्यायचा. या चहातून तो महिलांना बेशुद्ध होण्याच्या गोळ्या द्यायचा. महिला बेशुद्ध झाल्यानंतर त्या महिलांसोबत लैगिंक अत्याचार करायचा, या घटनेचा तो बाबा व्हिडिओ बनवत असल्याचेही समोर आले आहे. 

दौंड तालुक्यात गावठी पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या आरोपीला अटक

साधारण २० पूर्वी या बाबाने अगोदर जलेबीचा व्यवसाय सुरु केला होता. यानंतर त्याला एका मांत्रिकाची भेट झाली. मांत्रिकाने त्यालाही शिकवले. पुढची दोन वर्ष हा बाबा हरियाणातून गायब असल्याचे बोलले जात होते. पुढे परत आल्यानंतर त्या बाबाने आश्रम सुरू केला. 

अमरनवीरने आपले नाव बदलून अमरपरी ठेवले. लोकांच्या अडचणी, समस्या सोडण्यासाठी बाबा मदत करु लागला. यामुळे या बाबाची चर्चा परिसरात होऊ लागली. आपल्या समस्या घोऊन येणाऱ्यांची गर्दी वाढू लागली. यानंतर बाबाने आश्रमामध्ये काही महिलांनाही कामासाठी ठेवले.पुढ महिलांचे आश्रमामध्ये येण्याचे प्रमाण वाढले. महिलांना नशेच्या गोळ्या देऊन तो बाबा महिलांच्यावर लैंगिक अत्याचार करु लागला. 

या घटनेनंतर आश्रममधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. काही महिलांनी बाबाविरोधात तक्रार करुन ही घटना उघडकीस आणली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस