शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर झाली होती ओळख.. दोन अल्पवयीन मुलींवर १० जणांचा बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 09:24 IST

या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, अन्य नऊ आरोपींचा शोध सुरू आहे.

त्रिपुरा : येथील गोमती जिल्ह्यात दोन अल्पवयीन आदिवासी मुलींवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, अन्य नऊ आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोमती जिल्ह्यात बुधवारी ही घटना घडली. एका मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या १० पैकी एक जण पीडितेला ओळखत होता. फेसबुकच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली होती. दोघांनी फोनवर बोलून जत्रेत भेटण्याचा बेत आखला. मुली जत्रेत आल्यावर आरोपीने दोन्ही अल्पवयीन मुलींना बळजबरी करून दुचाकीवर बसवत जंगलात नेले. तेथे आरोपीने इतर नऊ जणांसह मुलींवर सामूहिक अत्याचार केला. अत्याचारानंतर आरोपीने गुरुवारी सकाळी पीडित मुलींना जत्रेत सोडले.

ब्रिजभूषण यांचा तीन तास बसवून जबाब; कुस्तीपटूंच्या लैंगिक छळप्रकरणी चौकशी

याबाबत पीडित मुलींनी बीरगंज पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पीडित मुलींचे १६ व १७ वर्षे आहे. पोलिसांनी आरोपी मेलाराय याला अटक केली आहे. त्याने गुन्ह्यात सामील असलेल्या इतरांची नावेही उघड केल्याने इतरांनाही लवकरच अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

३ दिवसांत २ सामूहिक अत्याचाराच्या घटना

गेल्या तीन दिवसात राज्यातील सामूहिक अत्याचाराची ही दुसरी मोठी घटना आहे. दोन दिवसांपूर्वी आगरतळा येथील महाविद्यालयात चार जणांनी एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला होता. ज्यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस