शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या केलेल्या ' त्या ' मुलीचा शोध नाहीच, मृतदेह खाडीच्या पाण्यात वाहून गेल्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 21:19 IST

Suicide Case :शुक्रवारी मयत मुलगा प्रशांत गोडे ( वय २२ रा.  कल्याण कोळसेवाडी ) याचा मृतदेह सापडला असून मुलीचा मृतदेह रविवारी सायंकाळपर्यंत सापडला नाही.

भिवंडीभिवंडीतील कोनगाव येथील दुर्गाडी पुला वरुन मोटरसायकलने आलेल्या प्रेमी युगुलांनी कोनगाव खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी घडली आहे. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

शुक्रवारी मयत मुलगा प्रशांत गोडे ( वय २२ रा.  कल्याण कोळसेवाडी ) याचा मृतदेह सापडला असून मुलीचा मृतदेह रविवारी सायंकाळपर्यंत सापडला नाही. त्यामुळे मुलीचा मृतदेह खाडीच्या पाण्यात वाहून पुढे गेला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तर शुक्रवारी मुलाचा मृतदेह सापडला मात्र मुलीचा मृतदेह अजूनही सापडला नसल्याने मयत प्रशांत सोबत त्याची मैत्रीण नक्की होती किंवा नाही या बाजूने देखील पोलीस तपाससुरू असल्याची माहिती कोनगाव पोलोसांनी दिली आहे. दरम्यान या आत्महत्येचे कारण अजूनही समजू शकलेले नाही. तर घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार बाईक वरून आलेल्या मुलीने आधी खाडीत उडी मारली त्यांनतर त्यांनतर मुलाने खाडी पात्रात उडी मारली असल्याचे सांगण्यात येत आहे. तर रविवारी देखील मुलीच्या मृतदेहाचा तपास सुरू होता मात्र मुलाचा सायंकाळपर्यंत शोध लागलेला नव्हता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBhiwandiभिवंडीDeathमृत्यू