शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
2
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
3
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
4
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
5
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
6
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
7
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
8
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
9
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
10
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
11
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
12
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
13
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
14
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
15
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
16
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
17
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत उद्धव ठाकरेंनी फोनवरून साधला संवाद
18
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले
19
'ट्रम्प यांच्या टॅरिफ'ला धक्का बसणार ! जपानमधील मेगा डीलनंतर पंतप्रधान मोदी चीनला पोहोचले
20
रात्री गाढ झोपले, सकाळी मृतदेह बाहेर काढले; भूस्खलनात आई-वडिलांसह ५ मुलांचा मृत्यू

लोखंडी सळी कोसळून एक जखमी, तर गोवंडीत झाडाची फांदी अंगावर पडून एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 18:54 IST

सुसाट वाऱ्यामुळे झाडे पडण्याच्या घटना वाढत आहेत.

ठळक मुद्देराहुल यांना परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलेमृत व्यक्तीचे नाव नितीन विष्णू शिरवळकर असं असून बीएआरसीमध्ये सायंटिफिक असिस्टंट म्हणून इलेक्ट्रिक विभागात काम करत होते.

मुंबई - परळ येथे जीएसटी कार्यालयावर गुरुवारी लोखंडी सळी अंगावर कोसळल्याने एक जण जखमी झाला. दुर्घटनेत जखमी झालेल्याचो नाव राहुल सराफ असे आहे. गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. राहुल यांना परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती ग्लोबल हॉस्पिटलचे डॉ. अमेय यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला दिली.

तर गोवंडी येथे अणुशक्ती नगर परिसरात झाडाची फांदी कोसळून अंगावर पडल्याने एकजण जखमी झाल्याची घटना घडली. काल दुपारी ४. १५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून सुसाट वाऱ्यामुळे झाडे पडण्याच्या घटना वाढत आहेत. जखमी इसमास बीएआरसी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  परंतु दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आलं. मृत व्यक्तीचे नाव नितीन विष्णू शिरवळकर असं असून बीएआरसीमध्ये सायंटिफिक असिस्टंट म्हणून इलेक्ट्रिक विभागात काम करत होते. मात्र, झाडाची फांदी कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना बीएआरसीमधील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत होतं, मात्र दाखलपूर्व त्यांचा मृत्यू झाला.  

टॅग्स :Deathमृत्यूhospitalहॉस्पिटलMumbaiमुंबई