शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलचा चार्जर तोंडात घातल्याने शॉक लागून चिमुकल्याचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 19:43 IST

चार्जरचं  बंद करण्याचे विसरल्याने हा प्रकार घडला.

ठळक मुद्देचार्जर तोंडात घातल्याने वीजेच्या धक्का बसल्याने एका अडीज वर्षाच्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे.इफ्तारीसाठी लहानग्या सहवरला घेऊन तिची आई रझिया जहांगिराबादला माहेरी आली होती. शनिवारी घरातील कुणीतरी आपला मोबाईल चार्ज करण्यासाठी चार्जरला लावला होता.

बुलंदशहर - उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे अतिशय दुःखद घटना घडली आहे. मोबाईल फोनचा चार्जर तोंडात घातल्याने वीजेच्या धक्का बसल्याने एका अडीज वर्षाच्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे. सहवर असं या चिमुकल्याचं नाव आहे. घरात चार्जिंगसाठी लावलेला मोबाईल फोन चार्ज झाल्यानंतर तो काढला. मात्र, चार्जरचं  बंद करण्याचे विसरल्याने हा प्रकार घडला.

इफ्तारीसाठी लहानग्या सहवरला घेऊन तिची आई रझिया जहांगिराबादला माहेरी आली होती. रझिया यांचे अंसारीयान कॉलनी येथे माहेर आहे. शनिवारी घरातील कुणीतरी आपला मोबाईल चार्ज करण्यासाठी चार्जरला लावला होता. काही वेळाने त्या व्यक्तीने मोबाईल चार्जरमधून काढला. मात्र, चार्जर तसाच ठेवून ती व्यक्ती स्विच ऑफ करायचेही विसरून गेली.  खेळता खेळता सहवरने चार्जरच्या वायरचे टोक तोंडात घातले आणि तिला वीजेचा धक्का बसला. यात चिमुकलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी कुटुंबातील कुणीही संपर्क केला नसल्याने आम्ही गुन्हा नोंदवला नसल्याचे जहांगिराबाद पोलीस ठाण्याचे एसएचओ अखिलेश प्रधान यांनी म्हटले आहे. या बाबत कुणी तक्रार घेऊन आल्यास नक्कीच कारवाई केली जाईल, असे प्रधान यांनी पुढे सांगितले. 

टॅग्स :Deathमृत्यूMobileमोबाइलUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस