शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आईचे मुलांसोबत अमानुष कृत्य; अंगावरचे कपडे काढून केली मारहाण अन् काढले घराबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 22:26 IST

Mother Beaten to children : महिलेनं स्वतःच्या मुलांसोबत केलेलं हे अमानुष कृत्य पाहून संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

ठळक मुद्देहा व्हिडिओ फरीदाबादच्या सारन येथील असल्याचं समोर आलं आहे. मुलांकडून दूध खाली पडल्यानं या महिलेनं मुलांना अमानुष मारहाण केली आहे.

हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यात निर्दयी आईचे दुष्कृत्य पाहायला मिळाले. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. या व्हिडिओबाबत संताप व्यक्त केला जात आहे.  यात एक आई आपल्या मुलांना अमानुष मारहाण करताना दिसते. 

हा व्हिडिओ फरीदाबादच्या सारन येथील असल्याचं समोर आलं आहे. मुलांकडून दूध खाली पडल्यानं या महिलेनं मुलांना अमानुष मारहाण केली आहे. यानंतर महिलेने आपल्या दोन्ही मुलांचे कपडे उतरवण्यास सांगितले आणि त्यांना घराबाहेर काढले.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली आहे. महिलेनं स्वतःच्या मुलांसोबत केलेलं हे अमानुष कृत्य पाहून संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.आश्चर्य म्हणजे हा व्हिडिओ मुलांच्या आईनेच बनवला, मात्र नंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ चाइल्ड वेलफेअर कमिटीकडे पोहोचल्यावर प्रकरणाची चौकशी सुरू झाली. मुलांकडेही याबाबत विचारणा करण्यात आली. यानंतर महिलेच्याविरोधात सारन येथील पोलीस  ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकHaryanaहरयाणाmilkदूध