शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

लोकल डब्यात अर्भक सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 14:21 IST

हे बाळ सात दिवसांचे असून मुलगा आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

ठळक मुद्दे सात दिवसांचे नवजात बाळ सापडल्याची घटना नुकताच घडली. रेल्वे सुरक्षा बल आणि पोलिसांनी पुढाकार घेऊन बाळाला रुग्णालयात दाखल करून बाळ सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले.. रेल्वे पोलीस आता बाळाच्या पालकांविरोधात गुन्हा दाखल केला

मुंबई - लोकल डब्यात सात दिवसांचे नवजात बाळ सापडल्याची घटना नुकताच घडली. यावेळी रेल्वे सुरक्षा बल आणि पोलिसांनी पुढाकार घेऊन बाळाला रुग्णालयात दाखल करून बाळ सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले.शनिवारी मध्यरात्री १२ वाजून ४९ मिनिटांनी भाइंदर येथून चर्चगेट दिशेकडे धिम्या मार्गावर लोकल जात होती. लोकल दादर स्थानकावर आली असता, पहिल्या डब्यात बेवारस पिशवी असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या पिशवीची तपासणी केल्यावर यात नवजात अर्भक असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तत्काळ सायन रुग्णालयात बाळाच्या उपचारासाठी धाव घेतली. त्यामुळे या सात दिवसांच्या बाळाला जीवनदान मिळाले. रेल्वे पोलीस आता बाळाच्या पालकांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पालकांचा शोध घेत आहेत. सायन रुग्णालयात बाळावर उपचार सुरू आहेत. हे बाळ सात दिवसांचे असून मुलगा आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.दादर स्थानकावर गस्तीवर असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे जवान रामवतार गुर्जर आणि लखन लाल सैनी यांनी कपड्यात बांधलेल्या बाळाला आणले. त्यानंतर, बाळाला रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलीस निरीक्षक जे. पी. मीना यांनी दिली.

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिसwestern railwayपश्चिम रेल्वे