शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्याभरात इंद्राणी मुखर्जी दुसऱ्यांदा जे. जे. रुग्णालयात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 21:31 IST

डोकेदुखी आणि रक्तदाब कमी झाल्याची तक्रार मुखर्जीने कारागृह प्रशासनाकडे केली. 

मुंबई - भायखळ्याच्या महिला कारागृहात शीना बोरा हत्याप्रकरणात मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला पुन्हा आज जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोकेदुखी आणि रक्तदाब कमी झाल्याची तक्रार मुखर्जीने कारागृह प्रशासनाकडे केली. 

चार दिवसांपूर्वीच डोकेदुखी आणि रक्तदाबाचा तत्रास झाला होता. त्यावर उपचार घेऊन तिला कारागृहात सोडण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी मध्यरात्री पुन्हा त्रास होऊ लागला. हायपरटेंशनचाही आजार असल्याने मध्यरात्री रुग्णालयात दाखल केल्यानंतर अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. सकाळी मेडिसीन विभागाचे प्रमुख डाॅ. वकार शेख यांनी तिची तपासणी केली. सायंकाळनंतर प्रकृती स्थिरावली. परंतु रक्तदाब कमीच असल्याने इंद्राणीवर डाॅक्टरांचे पथक लक्ष ठेवून असल्याचे रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ संजय सुरासे यांनी सांगितले. सर्व तपासणीचे नमुने सकारात्मक आले तर उद्या इंद्राणी यांना डिस्चार्ज दिला जाईल, असेही डाॅ.  सुरासे म्हणाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJ. J. Hospitalजे. जे. रुग्णालयSheena Bora murder caseशीना बोरा हत्या प्रकरणIndrani Mukherjeeइंद्राणी मुखर्जी