शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

विवाहित महिलेचा तरुणावर जडला जीव, पतीने प्रियकराची केली अशी हालत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 20:49 IST

Extra Marital Affair : विवाहितेसोबत संबंध ठेवणे योग्य नसल्याचे सांगत तरुणाच्या कुटुंबीयांनी हे प्रकरण संपवले.

इंदूर : इंदूरच्या गांधीनगरमध्ये एका पतीने पत्नीच्या प्रियकरावर चाकूने जीवघेणा हल्ला करून मृत्यूच्या दारात लोटले आहे. या तरुणावर गंभीर अवस्थेत उपचार सुरू आहेत. महिलेने काही बहाण्याने तरुणाला बोलावले होते. त्याला पाहताच नवरा त्याच्यावर हल्ला करत तुटून पडला. त्या व्यक्तीला गंभीर जखमी करून पती पत्नी दोघेही पळून गेले. पोलिसांनी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. तरुण आणि आरोपीच्या पत्नीमध्ये प्रेमसंबंध सुरू होते, असे तरुणाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. विवाहितेसोबत संबंध ठेवणे योग्य नसल्याचे सांगत तरुणाच्या कुटुंबीयांनी हे प्रकरण संपवले.गांधी नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जून रोजी एक व्यक्ती गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिस ठाण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. त्यानंतर अजय दमठिया असे जखमी तरुणाचे नाव असल्याचे समोर आले. तो 23 वर्षांचा असून महावीर मार्ग येथे राहतो. बडा बांगड़दा येथे राहणारा सुभाष आणि रिद्धी-सिद्धी अपार्टमेंटमध्ये राहणारी त्याची पत्नीने मारहाण केल्याची तक्रार तरुणाने केली आहे. पोलिसांनी सांगितले की, ही महिला तिच्या पतीपासून खूप दिवसांपासून वेगळी राहत होती. याच दरम्यान तिची  अजयशी मैत्री झाली होती. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांचे प्रेमसंबंध झाले.नातेवाइकांनी तरुणाला समजावलेकसा तरी हा प्रकार महिलेचा पती सुभाषला कळला. ही गोष्ट त्याला अजिबात आवडली नाही आणि त्याने पत्नीला अनेकदा समजावून सांगितले. दोघांमध्ये अनेक वाद झाले. यानंतर अजयच्या कुटुंबीयांनी त्याला समजावून सांगितले की, विवाहित महिलेसोबत संबंध ठेवणे ही चांगली गोष्ट नाही. यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. दरम्यान, अजय आणि सुभाष यांच्यातही बोलणी झाली आणि वाद मिटला. हा वाद पूर्णपणे संपुष्टात आल्याचे पीडित तरुणाच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यानंतर असे का झाले, हे समजण्यापलीकडे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश