शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगप्रकरणी दुबईत भारतीय सेल्समनला अटक; पोलिसांनी जप्त केला पासपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 14:00 IST

दुबईतील एका मॉलमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी सेल्समनचा पासपोर्ट दुबई पोलिसांनी जप्त केला आहे. 

ठळक मुद्देया सेल्समनने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर येत आहे. सेल्समनने तिच्या मुलीला एका कोपऱ्यात नेले आणि ड्रेसचं बटण लावण्याच्या बहाण्याने अश्लील स्पर्श केला. तरुणीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून दुबई पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

 

दुबईदुबईत काम करत असलेल्या एका भारतीय सेल्समनला दुबई पोलिसांनी विनभंगाच्या आरोपाखाली अटक केली आहे. या सेल्समनने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर येत आहे. दुबईतील एका मॉलमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी सेल्समनचा पासपोर्ट दुबई पोलिसांनी जप्त केला आहे. 

पीडित तरुणी ही १५ वर्षीय असून आरोपी सेल्समन हा या मॉलमध्ये मागील काही महिन्यांपासून काम करत होता. या अटक सेल्समनने आपला गुन्हा मान्य केला आहे. आरोपी सेल्समन हा ३१ वर्षीय आहे. मागील काही महिन्यांपासून तो दुबईतील मॉलमधील दुकानात सेल्समनचे काम करत होता. घटनेच्या दिवशी पीडित तरुणीची आई देखील या दुकानात होती. पीडित तरुणीची आई मॉलमध्ये भेटलेल्या ओळखीच्या व्यक्तीशी बोलण्यात व्यग्र असताना आरोपी सेल्समनने तिच्या मुलीला एका कोपऱ्यात नेले आणि ड्रेसचं बटण लावण्याच्या बहाण्याने अश्लील स्पर्श केला. हा संबंध प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी तरुणीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून दुबई पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

टॅग्स :ArrestअटकDubaiदुबईMolestationविनयभंगPoliceपोलिस