शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

इंडियन आयडल फेम रेणू नागरच्या प्रियकराने केली आत्महत्या, गायिकेला गंभीर अवस्थेत ICU मध्ये केले दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 15:24 IST

प्रियकराच्या मृत्यूची बातमी ऐकताच रेणू बेशुद्ध झाली असून तिला मित्तल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. रेणूची प्रकृती अत्यंत खराब आहे. तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देरवी नट भरतपूर जिल्ह्यातील नगर कस्बे याठिकाणचा रहिवासी होता, अलवरमध्ये तो भाड्याच्या घरामध्ये राहत होता.

राजस्थानमधील अलवर या शहरातून पुढे आलेली गायिका रेणू नागरच्या प्रियकराने आत्महत्या केली आहे. विषारी पदार्थ खाल्ल्याने तिचा बॉयफ्रेंड रवी नट याचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला आहे. प्रियकराच्या मृत्यूची माहिती कळताच रेणू बेशुद्ध झाली असून तिला मित्तल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. रेणूची प्रकृती अत्यंत खराब आहे. तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. 

 

उशिरा रात्री रेणूचा बॉयफ्रेंड रवी नटला विषारी पदार्थ खाल्लेल्या अवस्थेत रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. अलीकडेच रवी नट आणि रेणू नागर या प्रेमीयुगुलाने घरातून पलायन केले होते. रेणूच्या वडिलांनी त्याच्या विरोधात मुलीला पळवून नेल्याची तक्रार दाखल केली होती. 5 दिवसांपूर्वीच ते परतले होते. पोलिसांकडे गायिकेचा जबाब नोंदवून झाल्यावर रवी नटला सोडण्यात आले होते.

 

गेल्या रात्री त्याने विष प्राशन केले, त्याची तब्येत बिघडू लागल्याने कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयामध्ये दाखल केले, मात्र त्याचा जीव वाचला नाही. त्याने विषप्राशन का केले याबाबत त्याच्या वडिलांनी काही माहित नसल्याचे सांगितले आहे. याप्रकणी एनईबी पोलिसांंनी नगर पोलिसांना माहिती दिली आहे. 

रवी नट भरतपूर जिल्ह्यातील नगर कस्बे याठिकाणचा रहिवासी होता, अलवरमध्ये तो भाड्याच्या घरामध्ये राहत होता. सध्या तो त्याच्या नगर या गावीच राहत होता.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ड्रग्ज कनेक्शनबाबत भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र 

 

मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

पैसे चोरल्याच्या वादातून कामगाराची हत्या, पानटपरी चालकाला अटक

टॅग्स :Suicideआत्महत्याRajasthanराजस्थानPoliceपोलिसIndian Idolइंडियन आयडॉलhospitalहॉस्पिटल