भारतीय नागरिकास डीआरआयने चेन्नई विमानतळावर घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 06:23 PM2019-12-22T18:23:15+5:302019-12-22T18:24:03+5:30

उंदीर आणि सरपटणारे प्राणी पुन्हा बँकॉकमध्ये पाठविले जात आहेत.

Indian citizen arrested by DRI at Chennai airport | भारतीय नागरिकास डीआरआयने चेन्नई विमानतळावर घेतले ताब्यात

भारतीय नागरिकास डीआरआयने चेन्नई विमानतळावर घेतले ताब्यात

Next

तामिळनाडू - महसूल गुप्तचर महासंचलनालयाने (डीआरआय) चेन्नईविमानतळावरून एका भारतीयास ताब्यात घेतले आहे. हा भारतीय प्रवासी बँकॉकहून आला होता. या प्रवाश्याच्या ताब्यातील डीआरआयने १२ कांगारू उंदीर, ३ प्रेरी कुत्रे, 1 लाल घार आणि ५ इगुआना सरडे डीआरआयने हस्तगत केले आहेत. उंदीर आणि सरपटणारे प्राणी पुन्हा बँकॉकमध्ये पाठविले जात आहेत.

Web Title: Indian citizen arrested by DRI at Chennai airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.