शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

अहमदाबादहून लखनौला येणाऱ्या फ्लाईटमध्ये महिला क्रू मेंबरसोबत अश्लील कृत्य, एअरलाइनने उचलले हे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 14:20 IST

Sexual Abuse : ते हैदराबादहून लखनौला जात होते. नशेच्या अवस्थेत त्याने महिला क्रू मेंबरवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

अहमदाबादहून लखनौला येणाऱ्या विमानात महिला क्रूसोबत 3 प्रवासी एकमेकांशी भिडले. या लोकांनी महिला क्रू मेंबरसोबत अश्लील कृत्यही केल्याचा आरोप आहे. यानंतर क्रू मेंबरने प्रवाशाला समजावण्याचा प्रयत्न केला. प्रवासी दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येत आहे. ते हैदराबादहून लखनौला जात होते. नशेच्या अवस्थेत त्याने महिला क्रू मेंबरवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.या प्रकरणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विमान लखनऊ विमानतळावर उतरल्यानंतर महिलेने इंडिगो एअरलाइनकडे तक्रार केली. या प्रकरणाची माहिती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (CISF) देण्यात आली. सीआयएसएफने तिन्ही आरोपींना पकडून सरोजिनी नगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.याप्रकरणी इंडिगो एअरलाइन्सने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी प्रदीप, कुलदीप आणि ज्ञानेंद्र या तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस भादंवि कलम २९४ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीविरुद्ध कारवाई करत आहेत.

टॅग्स :airplaneविमानPoliceपोलिसMolestationविनयभंगsexual harassmentलैंगिक छळahmedabadअहमदाबाद