शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

डेटींग ॲपने झाली मैत्री, मित्रानेच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 16:21 IST

Rape Case : येथे महिलेने एका व्यक्तीवर हॉटेलमध्ये बलात्काराचा आरोप केला आहे. महिलेने आरोपीला डेटिंग ॲपद्वारे भेटले असल्याचे सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये बलात्काराची घटना समोर आली आहे. हे प्रकरण दिल्लीतील द्वारका येथील असल्याचे सांगितले जात आहे. येथे महिलेने एका व्यक्तीवर हॉटेलमध्ये बलात्काराचा आरोप केला आहे. महिलेने आरोपीला डेटिंग ॲपद्वारे भेटले असल्याचे सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण ३ जूनचे आहे. येथील द्वारका येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. डेटिंग ॲपद्वारे आरोपी आणि पीडितेच्या संपर्कात आले. आरोपी हा हैदराबादचा रहिवासी असून तो सध्या फरार आहे. आरोपींच्या शोधात पोलिस छापे टाकत आहेत. आरोपी हैदराबादचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. डेटिंग अॅपच्या माध्यमातून त्याची पीडित महिलेशी ओळख झाली होती. यानंतर मुलाने मुलीला 5 स्टार हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. या महिलेसोबत बलात्काराची घटना घडल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसdelhiदिल्ली