शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहात शेतीसाठी कैद्यांना मिळणार अद्ययावत उपकरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 20:56 IST

आधुनिक कृषीसाठी लागणारी अवजारे १७ लाख ४८ हजाराची अवजारे खरेदी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना विविध प्रकारची कामे लावली जातात. नवीन उपकरणे खरेदीसाठी गृह विभागाकडून १७ लाख ४८ हजार रुपयांची नुकतीच मान्यता मिळाली आहे. येरवडा, कोल्हापूर येथील मध्यवर्ती जेलसह परभणी, अमरावती, भंडारा आदी अकरा ठिकाणी उपकरणे पुरविण्यात येणार आहेत. अशी माहिती कारागृहातील सूत्रांकडून देण्यात आली.

मुंबई - विविध गुन्ह्याप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना आता शेती करण्यासाठी अद्यावत उपकरणे पुरविण्यात येणार आहेत. जेलमधील आधुनिक कृषीसाठी लागणारी अवजारे १७ लाख ४८ हजाराची अवजारे खरेदी करण्यात येणार आहे.कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना विविध प्रकारची कामे लावली जातात. त्यामध्ये तुरुंगाच्या मालकीतील विर्स्तीण भूखंडावर विविध प्रकारची पिके घेतली जातात. नांगरणीपासून ते पेरणी, लागवडीची सर्व कामे कैद्यांकडून करण्यात येतात. त्यांना या कामाच्या मोबदल्यात मेहनताना दिला जातो. मात्र जेलमधील शेतीची पद्धती पूर्वीच्या जुन्या अवजाराने केली जात होती. आधुनिक शेतीसाठी लागणारी अद्यावत उपकरणाचा अभाव असल्याने पिकाच्या उत्पादनावर मर्यादा येत होत्या. त्यामुळे नवीन उपकरणे खरेदीसाठी गृह विभागाकडून १७ लाख ४८ हजार रुपयांची नुकतीच मान्यता मिळाली आहे. येरवडा, कोल्हापूर येथील मध्यवर्ती जेलसह परभणी, अमरावती, भंडारा आदी अकरा ठिकाणी उपकरणे पुरविण्यात येणार आहेत. अशी माहिती कारागृहातील सूत्रांकडून देण्यात आली. 

टॅग्स :jailतुरुंगPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारPrisonतुरुंग