शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून प्रियकराने ग्रॅन्डरच्या साहाय्याने प्रेयसीचा चिरला गळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 22:03 IST

Murder : अचानक दोघांचे मृतदेह अंबरनाथच्या प्रसादम रेसिडेन्सीमध्ये सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देअंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील एका खाजगी कंपनीमध्ये अजित सहा आणि संदीप सक्सेना हे दोघे मित्र काम करत होते

अंबरनाथअंबरनाथ औद्योगिक क्षेत्रामधील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या प्रियकराने आपल्या मित्राच्या पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवले होते. मात्र या संबंधांना तिच्या पतीने विरोध केल्यानंतर देखील त्यांनी आपले भेटीगाठी सुरू ठेवल्या होत्या. मात्र अचानक दोघांचे मृतदेह अंबरनाथच्या प्रसादम रेसिडेन्सीमध्ये सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दादर परिसरात खळबळ! प्रेमसंबंध तोडल्याने प्रियकराने प्रेयसीवर केले सपासप वार 

 

अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील एका खाजगी कंपनीमध्ये अजित सहा आणि संदीप सक्सेना हे दोघे मित्र काम करत होते. मात्र संदीप सक्सेना आणि अजित सहा याची पत्नी जयंती यांचे प्रेम संबंध होते. मात्र या संबंधांना जयंतीचे  पती अजित सहा यांनी विरोध केला होता. मात्र कालांतराने त्यांचे प्रेमसंबंध अधिक घट झाल्याने ते अजित त्याच्या नकळत देखील भेटू लागले.दरम्यान ही महिला 17 तारखेपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पतीने  शिवाजीनगर पोलिस ठाण्यात केली होती. त्यानंतर गुरुवारी जयंती आणि तिचा प्रियकर संदीप  यांचे मृतदेह अंबरनाथमध्ये सापडले आहेत. ग्रॅन्डर चा वापर करून प्रियकराने आधी प्रेयसीचा गळा चिरला आणि त्यानंतर स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

टॅग्स :MurderखूनambernathअंबरनाथPoliceपोलिस