शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

IG दाखवतात पॉर्न व्हिडीओ, महिला SP चा आरोप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 14:40 IST

महिला आयपीएसने लिखित तक्रार दाखल केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, आयजी माझ्याशी गळाभेट घेण्याची संधी पाहत असतात. काहीवेळा माझी जबरदस्तीने गळाभेट घेतली.

चेन्नई : तामिळनाडूमधील वरिष्ठ आयपीएस अधिका-यावर एका महिला आयपीएसने शारिरिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. महिला पोलीस अधीक्षक (एसपी) पदावर असून आरोपी पोलीस महानिरीक्षक (आयजी) पदावर कार्यरत आहेत. दरम्यान, याप्रकरणी तक्रार दाखल होताच, राज्य सरकारने चौकशी समिती नेमली आहे. 

महिला एसपीने लिखित तक्रार दाखल केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, आयजी माझ्याशी गळाभेट घेण्याची संधी पाहत असतात. काहीवेळा माझी जबरदस्तीने गळाभेट घेतली. मला ते चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होते. याला मी विरोध केला, तर त्यांनी मला दुस-या कारणावरुन त्रास द्यायला सुरुवात केली.

गेल्या सात महिन्यांपासून आयजी त्रास देत आहेत. तसेच, रात्री उशिरा कॉल करत होते आणि अश्लील मेसेज पाठवत होते. ज्यावेळी ते आपल्याजवळ बोलवत होते, तेव्हा मोबाइलवर पॉर्न व्हिडीओ पाहत असत. आयजीकडून धमकी देण्यात आल्याचा आरोप सुद्धा महिला एसपीकडून करण्यात आला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ऐकले नाही, तर एसीआर खराब करण्यात येईल अशी धमकी दिल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान, महिला एसपीने दुस-या विभागात बदली करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच, याप्रकरणी चौकशी  समिती नेमली आहे. या समितीत डीजीपी सीमा अग्रवाल, एसयू अरुणाचलम आणि डीआयजी थेमोझी यांचा समावेश आहे.  

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा