शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

"तू आमच्या नादी लागला तर जिवंत ठेवणार नाही!", प्रेमप्रकरणाच्या वादातून युवकावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 14:59 IST

Attack Case : एकवीस वर्षीय युवतीने विनयभंग केल्याची फिर्याद दिल्याने गावातील नंदनवन परिसरातील प्रवीण रावळ जाधव या युवकाविरुद्ध लासलगाव पोलीस कार्यालयात गुन्हा दाखल झाला आहे.

लासलगाव (नाशिक)-पिंपळगाव नजिक  येथे सोमवारी (21) प्रेम प्रकरणाचे वादातून युवकावर  हल्ला करण्यात आला. यात युवक जखमी झाला असून त्यास नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर युवतीने याच युवकाविरोधात विनयभंग  झाल्याची फिर्याद दिली आहे.

एकवीस वर्षीय युवतीने विनयभंग केल्याची फिर्याद दिल्याने गावातील नंदनवन परिसरातील प्रवीण रावळ जाधव या युवकाविरुद्ध लासलगाव पोलीस कार्यालयात गुन्हा दाखल झाला आहे. प्रवीण रावळ जाधव. या युवकावर   धारधार शस्त्राने  पोटावर हातावर वार  केल्याप्रकरणी  प्रथमेश कैलास सरोदे, शुभम कैलास सरोदे व दिपक अजय नवले यांनी फिर्यादीचा मुलगा यास मारहाण करून तु आमचे नादी लागला तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी जिवे मारण्याची धमकी दिली म्हणुन  गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये दोन जणांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती लासलगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी सांगितले . पोलिसांचे प्राथमिक माहितीत दोन वर्षापासून युवक व युवती प्रेम प्रकरणातून हा प्रकार झाल्याचे दिसून आले आहे.

दुसरी फिर्याद सिमा रावळा जाधव यांनी दिली असून -  प्रथमेश कैलास सरोदे,  शुभम कैलास सरोदे,  दिपक अजय नवले यांनी प्रेम संबंधाचे वादातून मुलगा प्रविण रावळा जाधव याचे पोटावर हातावर वार करून तू आमचे नादी लागला तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी जिवे मारण्याची धमकी दिली म्हणुन प्रथमेश कैलास सरोदे,  शुभम कैलास सरोदे, दिपक अजय नवले यांचेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल