शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीतील औषध व्यापाऱ्याला आंबोलीजवळ लुटले         

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 14:37 IST

ही घटना सोमवारी सांयकाळी  घडली असून घटने नंतर औषध व्यापाऱ्याला मारहाण करून अपहरण करण्यात आले.

ठळक मुद्दे त्याला आपल्या कारमध्ये बसवून बेळगावच्या दिशेने नेण्यात आले तेथे पुन्हा मारहाण करण्यात आलीदोन ते तीन मित्र होते ते व्यवस्थित असून तपासात त्यांची मदत होईल असे पोलिसांनी सांगितले.

सावंतवाडी - गोव्याहून इचलकरंजीच्या दिशेने जाणाऱ्या औषध व्यापाऱ्याला आंबोली जवळ पोलीस असल्याचे भासवून स्कॉर्पिओ मधून आलेल्या पाच जणांनी लुटल ही घटना सोमवारी सांयकाळी  घडली असून घटने नंतर औषध व्यापाऱ्याला मारहाण करून अपहरण करण्यात आले. तसेच त्याला आपल्या कारमध्ये बसवून बेळगावच्या दिशेने नेण्यात आले तेथे पुन्हा मारहाण करण्यात आली व त्याला शिनोली जवळच्या जंगलात सोडून देण्यात आले या औषध व्यापाराच्या जवळ असलेले दोन लाख रुपयांची रोकड तसेच दागिने ही या बनावट पोलिसांनी लुटून नेले या घटनेने आंबोली परिसरात खळबळ माजली असून मंगळवारी सकाळी औषध व्यापाऱ्याला पोलिसांनी शिनोळी येथून नातेवाईकांच्या वतीने सावंतवाडी करण्यात आले आहे पोलीस व्यापाऱ्याचा तक्रार नोंदवत आहेत गोव्याहून इचलकरंजीच्या दिशेने जात असताना व्यापाऱ्यांसोबत दोन ते तीन मित्र होते ते व्यवस्थित असून तपासात त्यांची मदत होईल असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिसmedicineऔषधंCrime Newsगुन्हेगारी