शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

'मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे...' वडिलांना मान्य नसल्याने तरुणाने झाडल्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 16:43 IST

Firing Case :परिसरात गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, जखमी आरोपीला ताब्यात घेऊन जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

राजधानी दिल्लीतील दयालपूर भागात एका तरुणाने लग्नास नकार दिल्याने मुलीच्या वडिलांवर गोळ्या झाडल्या. तरुणीच्या वडिलांवर गोळी झाडून तरुण पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान पायऱ्या उतरत असताना तरुण जखमी झाला. गोळीबाराचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घरात जमा झाले आणि त्यांनी तरुणाला बेदम मारहाण केली. परिसरात गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, जखमी आरोपीला ताब्यात घेऊन जवळच्या रुग्णालयात दाखल केले.वास्तविक, जखमी वडील शौकीन दयालपूरच्या मुस्तफाबाद भागात कुटुंबासोबत राहतात आणि ते भंगार विक्रेता आहे. त्यांच्या मुलाचा चुलत भाऊ इम्तियाज त्याच्या मुलीला सतत फोन करत असे. त्यानंतर त्याला अनेक वेळा समजावले, त्यानंतरही तो मुलगा मुलीशी लग्न करणार यावर ठाम होता. सतत समज देऊनही इम्तियाजने १५ फेब्रुवारीला घरी पोहोचून मुलीच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, काही वेळाने इम्तियाज तेथून निघून गेला. यानंतर अचानक १६ फेब्रुवारीला इम्तियाज पुन्हा एकदा मुलीच्या घरी पोहोचला आणि मुलीच्या वडिलांना गच्चीवर बोलण्याच्या बहाण्याने घेऊन गेला.यादरम्यान इम्तियाजने मुलीच्या वडिलांना अनेकवेळा लग्नासाठी विचारणा केली, मात्र ते होकार देत नव्हते. त्यानंतर इम्तियाजने कमरेतील पिस्तूल काढू गोळीबार केला. गोळी तरुणीचे शौकीनच्या डोक्याच्या तळाशी लागली. मुलीच्या वडिलांवर गोळी झाडल्यानंतर इम्तियाज पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पायऱ्यांवर पाय घसरला आणि तो पडला. यानंतर लोकांनी त्याला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFiringगोळीबारmarriageलग्न