शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Hyderabad Honour Killing: तेलंगणात पुन्हा एकदा ऑनर किलिंग, भररस्त्यात चाकूने भोसकून तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 15:21 IST

Hyderabad Honour Killing: घरच्यांच्या इच्छेविरुद्ध मुस्लिम तरुणीशी लग्न केल्यामुळे हिंदू तरुणाची हत्या करण्यात आली आहे.

Honour Killing in Hyderabad:तेलंगणामध्ये पुन्हा एकदा ऑनर किलिंगचे प्रकरण समोर आले आहे. घरच्यांच्या इच्छेविरुद्ध वेगळ्या धर्मात लग्न केल्याच्या रागातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. हैदराबादमधील सरुरनगर भागात ही घटना घडली आहे. या हत्येसाठी मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी पत्नीच्या कुटुंबीयांना जबाबदार धरले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, नागराजू नावाचा युवक पत्नीसह दुचाकीवरून सरूरनगरकडे जात असताना दोन अज्ञातांनी त्यांना तहसीलदार कार्यालयाजवळ अडवले आणि सर्वांसमोर नागराजूवर लोखंडी रॉड आणि चाकूने हल्ला केला. नागराजूची पत्नी सुलतानाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यात तिलाही काही जखमा झाल्या. यादरम्यान काही लोक तिथे जमा झाले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

मुस्लिम तरुणीशी केले लग्ननागराजू (25) यांने 4 महिन्यांपूर्वी 31 जानेवारी रोजी सय्यद अश्रीन सुलताना उर्फ ​​पल्लवी (23) सोबत लग्न केले होते. दोघांचेही कुटुंब त्यांच्या लग्नावर खूश नव्हते, त्यामुळेच दोघेही कुटुंबापासून वेगळे राहत होते. नागराजूच्या नातेवाइकांनी सांगितले की, दोघे कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांवर प्रेम करत होते. दोघांनी आर्य समाज मंदिरात लग्न केले होते. नागराजू हिंदू आणि मुलगी मुस्लिम असल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाची हत्या केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. त्याच्या संपूर्ण कुटुंबाला अटक करून शिक्षा झाली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे.

घरच्यांच्या संमतीशिवाय लग्न झाले होतेमृत नागराजू हा एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. कुटुंबीयांच्या संमतीशिवाय लग्न झाल्यानंतर पोलिसांनी दोघांच्या कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात बोलावून समुपदेशनही केले. दुसरीकडे या घटनेनंतर भाजपला हिंदू मुस्लिम राजकारण करण्याची संधी मिळाल्याने भाजपच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी निदर्शने करत नागराजू यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि हत्येतील आरोपींना अटक करण्याची मागणी केली.

टॅग्स :TelanganaतेलंगणाCrime Newsगुन्हेगारीHonor Killingऑनर किलिंगPoliceपोलिस