शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचा 'सूड घेण्याचा प्लॅन', यूपीमध्ये लिहिली स्क्रिप्ट... मध्यप्रदेशात केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 14:02 IST

Revenge Plan of Murder :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे पत्नीसोबतचे प्रेमसंबंध हे खुनाचे कारण आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींची चौकशी सुरू आहे.

सागर : मध्यप्रदेशातील सागर येथील गढ़पहरा किल्ल्यातील हत्येचे प्रकरण पोलिसांनी उकलले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे पत्नीसोबतचे प्रेमसंबंध हे खुनाचे कारण आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींची चौकशी सुरू आहे.सागरचे पोलीस अधीक्षक तरुण नायक यांनी सांगितले की, या हत्या प्रकरणातील आरोपी कपिल सेन, जो जाखोरा हॉल बसंत विहार येथील रहिवासी आहे आणि दुसरा आरोपी छोटू कुशवाह, जो कचनौंडा ललितपूर उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे एसपींनी सांगितले.प्रेम प्रकरण हत्याएसपीच्या म्हणण्यानुसार, आरोपी कपिलला त्याच्या पत्नीचे मृत राजूसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. यावरून दोघांमध्ये खडाजंगी सुरू झाली. दरम्यान, रोजच्या वादाला कंटाळून ऑगस्ट 2021 मध्ये कपिलच्या पत्नीने आत्महत्या केली होती. सततचे आजारपण हे आत्महत्येचे कारण असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.त्याचवेळी पत्नीच्या आत्महत्येनंतर कपिल राजूला मारण्याचा निर्णय घेतो. हत्येची स्क्रिप्ट लिहिली. त्याने त्याचा मित्र छोटू कुशवाह याला 20 हजार रुपये देण्याचे सांगून त्याबदल्यात त्याने राजूचा ठावठिकाणा मागितला. 20 हजारांच्या लोभापायी छोटूने होकार दिला.

खूप कंटाळलो आहे! बलात्काराचा आरोप असलेल्या पोलिसाने उचलले टोकाचे पाऊल, WhatsAppवर पाठवली

भावोजीने मेव्हणीला १०० फूट खोल विहिरीत ढकललं; ३६ तास साप-विंचवांच्या विळख्यात होती तरुणीयानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी दोघांनी हत्येसाठी दुसरे राज्य निवडले. त्यामुळेच राजूचा हत्येनंतर कोणाला ठावठिकाणा लागू नये म्हणून मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्याची निवड करण्यात आली होती. तसेच हत्येच्या जंजाळातून आणि पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी देखील मदत होईल. या कटामुळे आरोपी छोटू कुशवाह हा राजूसोबत 27 फेब्रुवारी रोजी दुचाकीवरून गढ़पहरा मंदिरात पोहोचला आणि दर्शनानंतर त्याला मंदिरापासून दूर असलेल्या किल्ल्याच्या दिशेने घेऊन गेला. निर्जन ठिकाणचा फायदा घेत छोटूने डोक्यात दगड घालून राजूचा गळा आवळून खून केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू