शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

खळबळजनक! पत्नीच्या छेडछेडीवरून झालेल्या भांडणात पतीची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 21:04 IST

याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलिसांनी इरफान ख्वाजा मोमीन (२२) याला अटक केली आहे.

ठळक मुद्दे इरफान आणि इब्राहीम हे दोघे मित्र होते. मात्र इरफानची इब्राहीमच्या पत्नीवर वाईट नजर होती. यामध्ये इब्राहीम अन्सारी (२४) याचा मृत्यू झाला

मुंबई -  पत्नीची छेड काढत तिच्यावर वाईट नजर ठेवणाऱ्या मित्राने मित्राची काल रात्री ११.३० वाजताच्या सुमारास  हत्या वडाळा येथे पांडीयान गल्लीत केल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलिसांनी इरफान ख्वाजा मोमीन (२२) याला अटक केली आहे. याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

यामध्ये इब्राहीम अन्सारी (२४) याचा मृत्यू झाला. इरफान आणि इब्राहीम हे दोघे मित्र होते. मात्र इरफानची इब्राहीमच्या पत्नीवर वाईट नजर होती. गेल्या तीन वर्षांपासून इरफान इब्राहिमच्या पत्नीची वारंवार छेड काढत असल्याची तक्रार पत्नीने इब्राहीमला केली होती. यामुळे इरफान आणि इब्राहीम यांच्यात सातत्याने वाद सुरु होते. मात्र, काल रात्री भांडण विकोपाला गेलं आणि इरफानने इब्राहिमचा हत्या केली. अशातच इरफानने रविवारी इब्राहीमला गुलशान-ए-मदरसा येथे बोलावुन वाद घालण्यास सुरुवात केली. या वादातून त्याने इब्राहीमला चाकुने भोसकुन हत्या केली. त्यानंतर त्याने पळ काढला. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने इरफानला अटक करीत याचा अधिक तपास करण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटकMolestationविनयभंग