शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पती, पत्नी और वो! मुलगी आई-आई म्हणून ओरडत राहिली, विक्षिप्त पतीने पाटा घातला डोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 14:36 IST

Murder Case : या प्रकरणाच्या तपासासह पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

भिंड : मुरलीपुरा गावात घरगुती वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नराधम बापाने तिच्या 10 वर्षांच्या निष्पाप मुलीसमोरच आईची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. या प्रकरणाच्या तपासासह पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पती-पत्नीमध्ये वाद होत होतेसंपूर्ण घटना मुरलीपुरा गावातील आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अटेर रोडवर गुड्डू खान आपल्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहत होता. गुड्डू खानला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, या कारणावरून दोघांमध्ये भांडणे होत होती. काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास पत्नी रेश्मा आणि गुड्डू यांच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की, रागाच्या भरात गुड्डू खानने पत्नीवर प्राणघातक हल्ला केला.मुलीसमोर आईची हत्यागुड्डूने शेजारी ठेवलेला दगडी पाटा उचलून पत्नी रेश्माच्या डोक्यात घातला, त्यामुळे रेश्माचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या वेळी रेश्माची १० वर्षांची मुलगी तिथे उपस्थित होती. तिच्या समोरच तिच्या आईची हत्या झाली. निष्पाप मुलगी आपल्या आईला मरताना पाहत राहिला आणि आरोपी बाप पत्नी आणि मुलीला सोडून घटनास्थळावरून पळून गेला. ही बाब लक्षात येताच शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रामीण पोलिसांनी गुड्डू खानवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. पोलिसांना घटनास्थळावरून रक्ताने माखलेला पाटाही सापडला असून त्याचे अनेक तुकडे झाले आहेत. सध्या पोलीस आरोपीच्या शोधात व्यस्त आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यू