शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पती बेडवर डाराडूर झोपलेला; पत्नीने कढईतले उकळते तेल फेकले, सासरा पुरता हादरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 21:27 IST

बिसौरी गावातील ही घटना आहे.  मंजीत सिंह या तरुणाचे गेल्याच वर्षी लग्न झाले होते. गाझीपूरची पत्नी होती.

उत्तर प्रदेश हे राज्य अवघ्या देशातील गुन्ह्यांची राजधानी बनले आहे. कोणत्या प्रकारचे गुन्हे होत नाही, असे नाही. आताच एक गुन्हा समोर आला आहे. चंदौली जिल्ह्यात विचारही करवणार नाही असा प्रकार घडला आहे. 

रविवारी सुट्टी असल्याने पती डाराडून झोपला होता. दिवसाढवळ्याच त्याच्या पत्नीने त्याच्या तोंडावर उकळते तेल फेकल्याचा प्रकार घडला आहे. एकत्र कुटुंबात राहत असल्याने वेदनेने किंचाळणाऱ्या पतीला कुटुंबीयांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या तरुणाची प्रकृती गंभीर आसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या साऱ्या प्रकारात महिलेचा सासरा पुरता हादरलेला आहे. महेंद्र सिंह यांनी सुनेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. 

बिसौरी गावातील ही घटना आहे.  मंजीत सिंह या तरुणाचे गेल्याच वर्षी लग्न झाले होते. गाझीपूरची पत्नी होती. रविवारी सुनेने सासऱ्याला चिप्स तळण्यासाठी तेल हवे असल्याचे सांगितले. सासऱ्याने किराणा दुकानातून सुनेला तेल आणून दिले. ते तेल तिने गॅसवरील कढईत उकळविले. इथपर्यंत सारे नीट चालले होते. परंतू, अचानक आतून मुलाचा मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज आला आणि सासू सासरे सारे त्याच्या बेडरुमकडे धावले. पाहतात तर सुनेच्या हातात रिकामी कढई होती. मुलगा तेलात होरपळला होता. सुनेने ते उकळते तेल झोपलेल्या पतीच्या अंगावर ओतले होते. 

तरुणाच्या वडिलांनी सांगितले की, मनजीतचा चेहरा आणि शरीर गरम तेलाने भाजले होते. गंभीररित्या जळालेल्या मनजीतला आम्ही जिल्हा रुग्णालयाच्या बर्न युनिटमध्ये दाखल केले आहे. जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याआधीही सुनेने दोनदा मुलाला मारण्याचा प्रयत्न केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश