शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
3
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
4
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
5
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
6
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
7
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
8
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
9
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
10
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
11
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
12
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
13
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
14
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
15
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
16
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
17
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
18
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
19
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
20
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला

पतीने धोका दिला! शॉपिंगचे सांगून वाईफ स्वॅपिंग पार्टीला नेले, नंतर दीरानेही बलात्कार केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 22:03 IST

पीडितेचे दुसरे लग्न गुरुग्रामच्या सौरभ डुडेजासोबत १४ जानेवारी २०२१ मध्ये झाले होते. सुरुवातीला सारे ठीक सुरु होते. एके दिवशी पतीने शॉपिंग करायला जाऊया म्हणत तिला दिल्लीला नेले.

उत्तर प्रदेशच्या  मुजफ्फरनगरमध्ये पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारा वाईफ स्वॅपिंगचा प्रकार समोर आला आहे. पतीने पत्नीला फसवून दिल्लीच्या वाईफ स्वॅपिंग म्हणजेच एक्स्चेंज पार्टीमध्ये नेले, तिथे तिच्यासोबत खूप वाईट घडले. यावर पीडितेने पोलिसांकडे धाव घेत न्याय देण्याची मागणी केली, मात्र तिला दिलासा न मिळाल्याने अखेर कोर्टाने निर्देश दिल्याने पती आणि दीराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पीडितेचे दुसरे लग्न गुरुग्रामच्या सौरभ डुडेजासोबत १४ जानेवारी २०२१ मध्ये झाले होते. सुरुवातीला सारे ठीक सुरु होते. एके दिवशी पतीने शॉपिंग करायला जाऊया म्हणत तिला दिल्लीला नेले. तिथे तो तिला वाईफ एक्स्चेंज पार्टीत घेऊन गेला. तिथे तिची अब्रू लुटली गेली. यानंतर पुन्हा तिने पतीला असल्या पार्ट्यांना घेऊन जाण्यास नकार दिला. यावर त्याने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. 

पीडितेच्या आरोपानुसार तिचा दीर शुभम डुडेजा यानेही तिच्यावर अनेकदा बलात्कार केला आहे. पतीकडे तक्रार केली तर त्याने याकडे दुर्लक्ष केले. शुभम अविवाहित आहे, जोवर त्याचे लग्न होत नाही तोवर त्याला खूश करत रहा, असे पतीने तिला सांगितले होते. विरोध केल्यावर तिला मारहाणही करण्यात आली. यानंतर पतीने त्याला गुरुग्राममध्ये वेगळ्या भाड्याच्या खोलीत ठेवले होते. 

दीराने एकदा तिच्यावर बलात्काराचा व्हिडीओ देखील बनविला आहे. पोलिसांकडे तक्रार केली तर सोशल मीडियावर तो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. तिने या प्रकाराला वैतागून मुजफ्फरनगर एसएसपी आणि पोलीस ठाण्यात तक्रार केली होती, मात्र काहीच कारवाई झाली नाही, असे तिचे म्हणणे होते. यावर कोर्टाने पती आणि दीरावर गुन्हा नोंद करण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश