शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पतीनेच नग्न छायाचित्र व्हायरल करण्याची दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 17:18 IST

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत शारिरीक, माानसिक छळ केल्याप्रकरणी विवाहिनेचे पतीविराेधात गुन्हा दाखल केला अाहे.

पिंपरी : गोवा येथे नेऊन तेथे हॉटेलात अनैसर्गिक कृत्य करीत, जबरदस्तीने मोबाईलवर काढलेली छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार पतीनेच पत्नीला ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना समाेर अाली अाहे. चारित्र्यावर संशय घेत शरिरीक, मानसिक छळ केल्याप्रकरणी विवाहितेने पतीविरोधात भोसरी एमआयडीसी पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पती अाणि अन्य दोघांच्या विरोधात विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  सासऱ्यांनी माहेरहून मोटार खरेदीसाठी पैसे आणावेत, असा तगादा लावला. ननंद हिने हाताने मारहाण करीत शिवीगाळ केली. तिघांविरोधात विवाहितेने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. पतीने गोव्यात नेऊन अत्यंत वाईट कृत्य केले. तसेच मित्राबरोबर संबंध आहेत असे म्हणत चारित्र्यावर संशय घेतला. पती, ननंद आणि सासरे यांच्याकडून त्रास होत आहे. पतीने माझा मोबाईल घेऊन मित्राच्या मदतीने त्या मोबाईलमध्ये छायाचित्र अपलोड केली. पती वारंवार ब्लॅकमेल करीत असल्याने त्रस्त झालेल्या विवाहितेने भोसरी एमआयडीसी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडbhosariभोसरीnewsबातम्या