शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमविवाहाच्या ५ वर्षानंतर पतीने पत्नीचा गळा दाबून केली हत्या, जाणून घ्या वेदनादायक कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 21:03 IST

Husband strangles wife to death :प्रताप नगर पोलिसांनी सांगितले की, दुपारी सेक्टर ८मध्ये महिलेचा खून झाल्याची माहिती मिळाली.

जयपूर : राजधानी जयपूरमधील प्रतापनगर भागात एका महिलेचा गळा दाबून खून केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात महिलेचा पती मारेकरी असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.प्रताप नगर पोलिसांनी सांगितले की, दुपारी सेक्टर ८मध्ये महिलेचा खून झाल्याची माहिती मिळाली. महिलेच्या पतीने पोलीस ठाणे गाठून हत्येची माहिती दिली आणि सासरच्या मंडळींवर खुनाचा आरोप केला, मात्र प्राथमिक तपासात तक्रारदार पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, 27 वर्षीय रवीना तिच्या पतीसोबत सेक्टर ८मध्ये भाड्याच्या घरात राहत होती.तिचा पती सलमान याने आधीच लग्न केले होते आणि ५ वर्षांपूर्वी रवीनासोबत प्रेमविवाह केला होता. दीड वर्षापूर्वी रवीनाला मुलगाही झाला, मात्र गेल्या काही महिन्यांपासून सलमान खालिदचा पत्नी रवीनासोबत वाद सुरू होता. या वादातून आज पती सलमानने पत्नीचा गळा आवळून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. प्रताप नगर पोलीस आणि एफएसएल टीमने मृताच्या घरी पोहोचून पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी मृताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जयपूरिया रुग्णालयाच्या शवागारात पाठवला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू