शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या लग्नाच्या मानपानावरून पतीने केली पत्नीची हत्या; आरोपी अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 18:53 IST

वसारगावातून मोहनला बेड्या ठोकण्यात आल्या. 

ठळक मुद्देपोलिसांनी १२ तासात मोहनला अटक केली.हे भयंकर कृत्य केवळ लग्नातील मानपानामुळे केलं कल्याणच्या ठाणकरपाडा परिसरात ही घटना घडली.

कल्याण -  मुलीच्या लग्नपत्रिकेत नावं टाकण्यावरुन वाद झाल्याने पतीने पत्नीची हत्या केल्याच्या संशयावरून परिसरात खळबळजनक घटना समोर आली होती. वधूच्या बापाने मुलीवरही चाकूने वार केले. या चाकू हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. कल्याणच्या ठाणकरपाडा परिसरात ही घटना घडली. या घटनेनंतर आरोपी पती मोहन गुरुनाथ महाजन (५२) फरार झाला होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात पती मोहन महाजन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी १२ तासात मोहनला अटक केली. वसारगावातून मोहनला बेड्या ठोकण्यात आल्या. 

काही दिवसांवर मोहनच्या मुलीचे लग्न ठरले आले असून मुलीच्या लग्नपत्रिकेवर नाव टाकण्यावरून झालेल्या वादातून त्याने हे कृत्य केले असावे असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र आज आरोपीला अटक केल्यानंतर त्याने हे भयंकर कृत्य केवळ लग्नातील मानपानामुळे केलं असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मनीषा महाजन (४५) असं मृत पत्नीचे नाव आहे. मुलगी जखमी असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. बाजारपेठ पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.कल्याण येथील पश्चिम ठाणकर पाडा परिसरात मोहन महाजन आपली पत्नी मनीषा व मुलगी गौरवी सोबत राहत होता. मोहन हा रिक्षा चालक आहे. मोहनची मुलगी गौरवी हिचे लग्न ठरले होते. गुरुवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मोहनचा पत्नी सोबत वाद झाला याच वादातून संतापलेल्या मोहनने चाकूने पत्नी मनीषा व मुलगी गौरवीवर हल्ला केला. या पत्नी मनीषा हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मुलगी गौरवी ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

टॅग्स :Murderखूनmarriageलग्नPoliceपोलिसArrestअटक