शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आजारपणाला कंटाळून पत्नीची हत्या करुन पतीने घेतला गळफास; कर्वेनगरमधील घटनेने पुण्यात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 11:51 IST

अनेकदा फोन करून देखील संपर्क होत नसल्याने आला संशय

पुणे : आजारपणाला कंटाळून एका ज्येष्ठ नागरिकाने आपल्या पत्नीचा गळा दाबून तिचा खुन केला व त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. अविनाश हेमंत गोरे (वय ६९) आणि वैशाली हेमंत गोरे (दोघे रा. गंगा विष्णु संकुल, कर्वेनगर) अशी या ज्येष्ठ नागरिकांची नावे आहेत़ याबाबत मिळालेली माहिती अशी, अविनाश गोरे हे एल आय सीमध्ये स्टेनो ग्राफर होते. त्यांना एक कन्या असून ती विवाहित आहे. त्या सिंहगड रोडला राहायला आहेत.त्यामुळे कर्वेनगरमध्ये ते दोघेच पती पत्नी राहत होते. वैशाली गोरे यांना वयोमानानुसार अनेक व्याधी झाल्या होत्या. अविनाश गोरे यांनी गेल्याच आठवड्यात आपल्या मित्रांना आपले गुडघे खुप दुखत असल्याचे भेटल्यावर सांगितले होते.ते आपल्या मित्रांशी व नातेवाईकांशी फोनवरुन संपर्कात होते. या आजाराला कंटाळून त्यांनी आपली पत्नी वैशाली हिचा गळा दाबून खुन केला. त्यानंतर स्वत: ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.  अनेकदा संपर्क करुनही ते फोन उचलत नसल्याने अलंकार पोलिसांना २७ जुलै रोजी दुपारी याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घरी जाऊन पाहिले असता दोघेही मृतावस्थेत आढळून आले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सचिन धामणे यांनी फिर्याद दिली आहे.

टॅग्स :Puneपुणेkarve nagar policeकर्वे नगर पोलीसDeathमृत्यूMurderखून