शहरं
Join us  
Trending Stories
1
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
2
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
3
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
4
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
5
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
6
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
7
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
8
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
9
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
10
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
11
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
12
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
13
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
14
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
15
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
16
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव
17
Video: फिल्मी स्टाईल पाठलाग करून ७ जणांनी एकाची केली हत्या; CCTV पाहून अंगावर काटा येईल
18
तो हल्ला रशियाला वाटाघाटी करण्यास भाग पाडेल; शांतता बैठकीच्या एक दिवस आधी हल्ला का केला? झेलेन्स्कींनी सांगितले...  
19
सूर्याची उष्णता...सर्वकाही राख होणार..; रशियाची युक्रेनला "वॉरहेड" हल्ल्याची धमकी
20
"आपण तुझ्या लग्नात हुंडा मागू, आयुष्यभर पुरतील इतके..." असं का म्हणालेले संकर्षणचे वडील? अभिनेत्याची पोस्ट

शरीर संबंधास नकार मिळताच पती संतापला, पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला! मुंबईतील धक्कादायक घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 10:21 IST

मुंबईतील चेंबूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पत्नीने आपल्या पतीशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने त्याने तिला जिवंत जाळले.

दिवसेंदिवस गुन्हेगारीची अनेक धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. आता मुंबईतीलचेंबूर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या भागात राहणाऱ्या एका पतीने आपल्याच पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पत्नीने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पतीने हे भयानक पाऊल उचलले. या घटनेत, ३८ वर्षीय विवाहित महिला जबर जखमी झाली असून, तिची प्रकृती गंभीर आहे. सध्या पीडितेवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चेंबूरमधील वाशी नाका येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पत्नीला जाळून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने चेंबूरमध्ये खळबळ उडाली असून, परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पत्नीने शरीर संबंधास दिलेला नकारया प्रकरणाबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ३८ वर्षांची असून, ती तिच्या पतीसोबत चेंबूरमधील वाशीनाका येथे राहते. काल ती सकाळी उठली आणि कामावर जाण्यासाठी तयार होत होती. पण, याच दरम्यान तिच्या पतीने शरीरसुखाची मागणी केली. मात्र, महिलेने पत्नीने कामाला जायचे आहे, असे म्हणत शरीर संबंधास नकार दिला.

पत्नीचा नकार ऐकून पती संतापला आणि रागाच्या भरात त्याने घरातून रॉकेलचा कॅन उचलला आणि तो पत्नीवर ओतला. त्यानंतर त्याने तिला पेटवून दिले. आगीने पेट घेतल्यानंतर महिलेने ओरडायला सुरुवात केली.

पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्नमहिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी आणि रस्त्यावरून जाणारे लोक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. आग विझवण्याचा प्रयत्न करून, तिला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले. सायन रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत महिला ७० टक्क्यांहून अधिक भाजली आहे. सध्या तिची प्रकृती देखील गंभीर आहे.

या प्रकरणात कारवाई करताना, चेंबूर पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचाराच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने चेंबूर परिसरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईChemburचेंबूर