शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पती पसंत नव्हता; लग्नानंतर ३ महिन्यांनी पत्नीने केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 22:01 IST

डिसेंबरमध्ये या दोघांच लग्न झालं होतं. वृषालीला जगदीश आवडत नव्हता तिचा लग्नास विरोध होता

ठळक मुद्दे६  महिन्यापूर्वी वृषाली आणि जगदीशचं लग्न ठरले होते. तीन महिन्यापूर्वी त्यांचे लग्न झाले होते. वृषाली ला जगदीश आवडत नव्हता. यातून दोघांचे वाद सुरू होते. या प्रकरणी आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे.

कल्याण - कल्याण पूर्व   कोळशेवाडी  परिसरात दुर्गामाता मंदीराजवळील जगदीश साळुंखे याची हत्या झाल्याचा बनाव रचत त्याच्याच पत्नीने कोळशेवाडी पोलीस स्थानकात नोंदवली होती.  या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी नोंद करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून याबाबत तपास सुरू केला. अखेर या प्रकरणी तपासाअंती जगदीश साळुंखे यांच्या पत्नीने त्याची हत्या केल्याचे उघड झाले असून पोलिसांनी त्याची पत्नी वृषाली हिला अटक केली आहे. डिसेंबरमध्ये या दोघांच लग्न झालं होतं. वृषालीला जगदीश आवडत नव्हता तिचा लग्नास विरोध होता. याच रागातून तिने रात्री जेवणात विष दिले त्यानंतर वायरने गळा दाबून जगदीशची निर्घृण हत्या केली.

६  महिन्यापूर्वी वृषाली आणि जगदीशचं लग्न ठरले होते. तीन महिन्यापूर्वी त्यांचे लग्न झाले होते. मात्र वृषाली ला जगदीश आवडत नव्हता. यातून दोघांचे वाद सुरू होते. ६  मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वृषाली घरात चोर आले होते. त्यांनी माझे पती जगदीशची हत्या केली असा कांगावा करत याबाबत  कोळशेवाडी  पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. कोळसेवाडी पोलिसांनी नोंद करत जगदीशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत पुढील तपास सुरू केला. शवविच्छेदनाच्या अहवालात जगदिशला विषारी पदार्थ खायला देऊन गळा दाबून हत्या केल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलिसांना हत्या झाल्याचा बनाव करणाऱ्या वृषालीवर संशय आला. त्यांनी वृषालीला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच तिने केलेल्या दुष्कृत्याची कबुली दिल्याची दिली. या प्रकरणी आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसkalyanकल्याणArrestअटक