शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

पतीला तिसऱ्याचा संशय; पत्नीचे नाक कापून थेट गाठले पोलीस ठाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 21:07 IST

पोलिसांनी यावर गुन्हा दाखल करून घेतला असून संबंधीत महिला मात्र या प्रकरणात काही बोलायला तयार नसल्याचे पोलीस अधिकारी आरके पचौरी यांनी सांगितले. 

कानपूर : कानपूरच्या नवाबगंज पोलीस ठाणे क्षेत्रात पतीने संशयातून पत्नीचे नाक कापल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे यानंतर हा पती थेट पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला आहे. मात्र, महिलेने याची तक्रार देण्यास नकार देत एका खासगी दवाखान्यामध्ये उपचार करून घेतले आहेत. 

पोलिसांनी यावर गुन्हा दाखल करून घेतला असून संबंधीत महिला मात्र या प्रकरणात काही बोलायला तयार नसल्याचे पोलीस अधिकारी आरके पचौरी यांनी सांगितले. कानपूरला राहणाऱ्या या व्यक्तीने त्याच्या पत्नीवर संशयावरून हल्ला केला. यानंतर तो चाकू घेऊन नवाबगंड पोलीस ठाण्यात दाखल झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने पत्नीचे नाक कापल्याचे सांगितले. यामुळे पोलिसांनी त्याला घटनास्थळाबाबत विचारले असता त्याने लॉकडाऊनमुळे मी सध्या घरीच असतो. ज्योरा गावात राहत असून मजुरी करतो. रविवारी पत्नीसोबत वाद झालाय यावेळी तिच्या नाकावर हल्ला केल्याचे त्याने सांगितले. 

पोलिसांनी महिलेची चौकशी केली असता तिने सांगितले की, पती गेल्या दोन महिन्यांपासून तिच्यावर संशय घेत होते. यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत होता. त्याने रविवारी अचानक चाकूने हल्ला केला. मात्र, तक्रार देणार नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus in Mumbai मुंबईत दिवसभरात ४४१ रुग्णांचे निदान, २१ बळी

CoronaVirus वुहान लॅबमधूनच कोरोनाचा प्रसार; पुरेसे पुरावे सापडल्याचा अमेरिकेचा दावा

खूशखबर! मोबाईल, लॅपटॉप ऑनलाईन खरेदी करता येणार; ई-कॉमर्सला मान्यता

कुलभूषण जाधवसाठी अजित डोवालांचे मागच्या दराने प्रयत्न; हरीष साळवेंचा गौप्यस्फोट

आमच्यावर अश्लील शब्दांत टीका केली, आता भाजप नेत्यांकडून रडीचा डाव; जयंत पाटलांचा आरोप

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस