शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 17:34 IST

पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शाहेरकोटदा पोलिसांनी ३२ वर्षीय पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्दे सुरेंद्रसिंह याची आई मूली परमार (५५) यांनी ६ ऑगस्ट रोजी गीताविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.एकदा मी मुलाच्या खोलीत गेले होते. त्यावेळी मुलगा आणि सून दोघेही वेगवेगळ्या बेडवर झोपलेले होते.

अहमदाबाद - लग्न होऊन जवळपास दोन वर्षे झाली तरी पत्नी सेक्स करू देत नसल्याने निराश झालेल्या पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शाहेरकोटदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शाहेरकोटदा पोलिसांनी ३२ वर्षीय पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पत्नी गीता परमार ही जयंती वकील चाळीत राहते. सुरेंद्रसिंह याची आई मूली परमार (५५) यांनी ६ ऑगस्ट रोजी गीताविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सुरेंद्रसिंहला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांनी गीतावर केला आहे. पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.शाहेरकोटदा पोलीस ठाण्यात सुरेंद्रसिंहच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार, सुरेंद्रसिंह हा रेल्वेमध्ये काम करत होता. ऑक्टोबर २०१८ साली त्याचे गीतासोबत लग्न झाले होते. त्याआधी २०१६ मध्ये सुरेंद्रसिंहचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. तसेच दुसरीकडे गीताचा देखील घटस्फोट झाला होता. एकदा मी मुलाच्या खोलीत गेले होते. त्यावेळी मुलगा आणि सून दोघेही वेगवेगळ्या बेडवर झोपलेले होते. जेव्हा याबाबत मी मुलाला विचारले. त्यावेळी आमच्यामध्ये अजून कोणतेही शारिरीक संबंध झालेले नाहीत. गीता ही शारिरिक संबंध ठेवण्यास नकार देत असल्याचे त्याने आईला सांगितले. तिला कोणतेही संबंध त्याच्यासोबत ठेवायचे नव्हते, असा आरोप सुरेंद्रसिंहच्या आईने तक्रारीत केला आहे. अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी 

 

सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत

 

डॉ.पायलच्या आत्महत्येतील संशयितांना इतर महाविद्यालयात प्रवेश नको

 

सुरज पांचोलीने सुशांत प्रकरणाची CBI चौकशीची मागणी केली अन् म्हणाला मैं दुआ करता हूं कि उनके परिवार को...

 

Video : देव तारी त्याला कोण मारी! कारने फरफटत नेऊनही महिला बचावली, रुग्णालयात उपचार सुरु 

 

स्वातंत्र्यदिनी दिल्या जाणाऱ्या पोलीस पदके केंद्राकडून जाहीर

 

एक अधिकाऱ्यासह 13 पोलीस कर्मचाऱ्यांना शौर्य पदक

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसahmedabadअहमदाबादsex crimeसेक्स गुन्हाDivorceघटस्फोट