शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भाजीत कोथिंबीर घातली नाही म्हणून पतीने केली मारहाण; पत्नीने रागात प्राशन केले विष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 21:13 IST

Crime News : पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून पती राजूविरोधात हुंड्यासाठी त्रास देणे आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देपतीने जाब विचारला, भाजीत कोंथिबीर का नाही टाकली? यावर ती म्हणाली की, कोथिंबीर नव्हती. यानंतर राजू संतापला आणि त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली.

इंदूरमधून एका क्षुल्लक कारणावरुन महिलेला मारहाण केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आले आहे. भाजीत कोथिंबीर घातली नाही म्हणून पतीने पत्नीला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मारहाणीच्या घटनेनंतर पत्नीने रागाच्या भरात विष प्राशन केले. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी महिलेच्या वक्तव्यानंतर पतीविरोधात मारहाण आणि अत्याचाराची तक्रार नोंदवली आहे. आरोपी पती पत्नीला घरखर्चासाठी पैसे देत नव्हता. याशिवाय मुलांची शाळेची फीदेखील भरत नव्हता. सतत पत्नीला मारहाण करीत होता. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून पती राजूविरोधात हुंड्यासाठी त्रास देणे आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना शहरातील द्वारकापुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. लॉकडाऊनमध्ये राजू राजौरेचा कामधंदा सुटल्याने तो बेरोजगार झाला. त्यानंतर घरातील कौटुंबिक कलह वाढले आणि क्षुल्लक गोष्टींवरुन तो पत्नीला मारहाण करीत असे. पोलिसांनी सांगितलं की, रानू राजौरेने सांगितलं की, रविवारी रात्री जेवणावरुन तिचं पती राजूसोबत वाद झाला. पतीने जाब विचारला, भाजीत कोंथिबीर का नाही टाकली? यावर ती म्हणाली की, कोथिंबीर नव्हती. यानंतर राजू संतापला आणि त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत ती जबर जखमी झाली. काही वेळानंतर पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जवळपासच्या लोकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीvegetableभाज्याWomenमहिलाMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस