शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

गाढ झोपलेल्या पत्नीचं नाक कापून पती फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 14:25 IST

महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू

लखनऊ: छतावर गाढ झोपलेल्या पत्नीचं नाक कापून पती फरार झाला आहे. उत्तर प्रदेशच्या पिलिभीतमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पतीनं नाक कापताच महिलेनं आरडाओरडा सुरू केला. यानंतर कुटुंबातील सदस्य छतावर पोहोचले. त्यावेळी महिलेच्या चेहऱ्यावरुन रक्ताच्या धारा वाहात होत्या. यानंतर महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. महिलेचा पती फरार असून पतीच्या भावानं याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सुनगढीतील बेहरीखेडा गावात राहणाऱ्या हरिशपाल यांनी पोलिसांकडे स्वत:च्या भावाविरोधात तक्रार केली आहे. 'भाऊ रामदास आणि वहिनी सुशीलादेवी शुक्रवारी छतावर झोपले होते. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास अचानक वहिनीच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. यानंतर घराच्या खालच्या भागातील कुटुंबीय छताकडे धावले. त्यावेळी वहिनीचं नाक समोरुन कापलं गेल्याचं आणि नाकातून रक्तस्राव सुरू असल्याचं आम्ही पाहिलं. तिचे काही दागिनेही गायब होते,' अशी माहिती हरिशपाल यांनी पोलिसांना दिली. सुशीलादेवी यांच्या नाकातून रक्तस्राव सुरू असल्यानं त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती अतिशय नाजूक आहे. बरेलीतील रुहेलखंड रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सुनगढी पोलीस ठाण्याचे प्रमुख मोहम्मद कासिम यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrimeगुन्हा