शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सावळया रंगामुळे लग्न मोडल्याने तरुणीने केली आत्महत्या; पोरीच्या जाण्याने वडिलांना आला हार्ट अ‍ॅटॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 19:27 IST

२० वर्षीय श्वेता कुमारी या मुलीचं दोन - तीन वेळा सावळ्या रंगामुळे लग्न मोडले होते.

ठळक मुद्दे आपला पोरीच्या आत्महत्येचा धक्का सहन न झाल्याने वडिलांना हृदयविकाराचा झटका आला.  अशोक यांना हृदयविकाराचा धक्का आला. नातेवाईकांनी वडिलांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले

झारखंड - दुमका येथील शिव पहाड परिसरात राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीने सावल्या रंगामुळे लग्न मोडल्याने गळफास लावून आत्महत्या केली. आपला पोरीच्या आत्महत्येचा धक्का सहन न झाल्याने वडिलांना हृदयविकाराचा झटका आला.  

२० वर्षीय श्वेता कुमारी या मुलीचं दोन - तीन वेळा सावळ्या रंगामुळे लग्न मोडले होते. त्यामुळे ती नैराश्येत होती. नुकतेच एका मुळाशी लग्न ठरत होते मात्र ते लग्न देखील सावळ्या रंगामुळे मोडले. त्यांनतर नैऱ्याशेच्या गर्तेत बुडालेल्या २० वर्षीय श्वेताने गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील अशोक रजक हे त्यावेळी घरी नव्हते. घरी आल्यानंतर बराच वेळ मुलगी दरवाजा उघडत नव्हती. अशोक यांचे मुलीवर खूप प्रेम होते.  नंतर अशोक यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता आपल्या मुलीचा गळफास घेतलेला मृतदेह लोंबकळताना पाहून अशोक यांना हृदयविकाराचा धक्का आला. नातेवाईकांनी वडिलांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी मुलीच्या आत्महत्येबाबत अशोक यांची बऱ्याचदा जबाब नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते जबाब नोंदविण्याचा परिस्थितीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Suicideआत्महत्याmarriageलग्नPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी